Published On : Fri, May 24th, 2019

गेल्या पाच वर्षांत झालेली कामाचा विजय – डॉ विकास महात्में

नागपुर हा अभूतपूर्व विजय म्हणजे गेल्या पाच वर्षांत झालेली कामे, कामे करण्याची नियत आणि कामे करण्याचे प्रामाणिक प्रयत्न तसेच येत्या पाच वर्षांसाठी “भाजप सरकार देशाचे आणि जनतेचे भलेच करेल” असा विश्वास याचे फलित आहे असं मला वाटतं.निश्चितच एका नव्या भारताच्या दिशेने सुरू झालेली आपली वाटचाल नव्या जोमाने वेग घेईल यात शंकाच नाही.

खासदार पद्मश्री डाॅ विकास महात्मे