Published On : Fri, Sep 6th, 2019

होमगार्ड नियुक्ती प्रक्रियेत पात्र बेरोजगार युवा व युवतींचा प्रधानमंत्र्यांच्या नागपूर भेटी दरम्यान आत्मदहनाचा इशारा

मार्च 2019 च्या होमगार्ड नियुक्ती प्रक्रियेनुसार दि 5 आगस्ट ला जिल्हा होमगार्ड निर्देशक द्वारा प्रसिद्ध पात्रता यादीतील पात्र बेरोजगार युवा व युवतींनी त्यांना ताबडतोब नियुक्ती अंतर्गत 24 तासात न्याय न दिल्यास व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई न केल्यास, मा. जिल्हाधिकारी श्री अश्विन मुदगल याना आज दिलेल्या निवेदनाद्वारे मा. प्रधानमंत्र्यांच्या दी.7 सेप्टेंबर नागपुर भेटि दरमियान ठिकठिकाणी वेगवेगळ्या वेळेस तीव्र आंदोलन व प्रसंगी सर्व अन्यायग्रस्त युवा युवती द्वारे सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे तसेच आत्मदहना अगोदर ज्यामार्गाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जाईल त्या मार्गावर पात्र होमगार्ड उम्मदीवार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना काले झंडे दाखवेल.

आजच्या या निवेदना दरम्यान राष्ट्रीय सचिव नगरसेवक बंटी बाबा शेळके,युवा काँग्रेस अध्यक्ष तौसीफ खान,प्रदेश सचिव भूषण मरसकोल्हे,प्रदेश सचिव रोहित खैरवार, प्रदेश सचिव फजलुर कुरेशी,प्रदेश सचिव तौसीफ अहमद,संकेत दापुरकर, खुशबू राजपुत,मोनिका सपाटे,अंजली ,चौहान,अंकित ठाकरे, आकांशा मून,सुनीता दारोकर, कोमल लोथे, रेशमा अंसारी,नितिन पांडे,शिल्पा मेंढे, देवेंद्र वडकी,संकेत दापुरकर, नीलेश यादव,पायल वैद्य,महेंद्र भोयर, विशाल सपाटे,खुशबू राजपुत, सचिन दहारे,चेतन नाकाडे, रश्मि सपाटे,अक्षय पूरी,रोहिनी बेहाड़े, अस्मिता जामभुलकर,कोमल लोथे, शिल्पा मेंढे,आदि उम्मीद्वार निवेदन देते वेळी उपस्तिथ होते.