Published On : Wed, Aug 10th, 2022
By Nagpur Today Nagpur News

वाडी शहर काँग्रेसची क्रांतीदिन पदयात्रा रॅली

Advertisement

वाडी :भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या निर्देशानुसार व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार नागपूर तालुका ग्रा.काँग्रेस च्या वतिने वाडी शहर काँग्रेस, युवक काँग्रेस,महिला काँग्रेस च्या माध्यमातून ९ आँगष्ट क्रांतिदिनाच्या अनुषंगाने क्रांतीदिन पदयात्रा रॅली काढण्यात आली.

नवनितनगर वाडी येथून रघुपतिनगर,भारत अपार्टमेंट,शिवशक्तीनगर,मारोतिनगर दत्तवाडी पर्यंत तिरंगा ध्वज हाती घेऊन तसेच देशभक्ती गीत वाजवुन “क्रांतीदिन पदयाञा “फिरवण्यात आली.

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पदयात्रेची सुरूवात प्रदेश काँग्रेस कमिटिचे उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात करण्यात आली.रँलित प्रामुख्याने जि.प. सभापती भारती पाटील,तालुका अध्यक्ष प्रकाश कोकाटे,पं.स. सभापती रेखाताई वरठी,जि.प. सदस्या ममता धोपटे, भिमराव कडु,महासचिव अनिल पाटील, दुर्योधन ढोणे,वाडी शहर अध्यक्ष शैलेश थोराणे,युवक काँग्रेसचे अश्विन बैस,राजेश थोराणे, प्रमिलाताई पवार,भिमराव लोखंडे,प्रतीक्षा पाटील,अरूणा पगाडे, द्रुगधानणा सरपंच साधना कराळे,पेठ सरपंच प्रतिभा भोयर, उपसरपंच मनीषा कोवे,क्रुष्णा सरिन,प्रशांत केवटे,ग्रा.प.सदस्य विनोद लंगोटे,योगेश कुमकुमवार,पंकज फलके,मिथुन वाईकर,नितिन कोहपरे,संजय जिवनकर,पियुष बांते,मीनाक्षी पाटिल,सुदर्शन ठिसके,निखिल कोकाटे,अमोल केदार,आकाश गायकवाड, सागर बैस,अभिनव वड्डेवार रोहित रेवतकर,अशोक गडलिंगे,अमोल केदार,सुनिल बिडवाईक,प्रविन गजभिये, विक्की रामटेके,राहुल ठाकरे, वर्षा पिल्ले, चोखांद्रे इंगळे,मनीषा भिवनकर,अरूणा मानवटकर,किरण सिंह,स्मिता नरोले,शिल्पा बेलेकर,कल्पना राऊत,भाग्यश्री निकुडे,दिपाली गुरनुले,निर्मला लोहकरे,मनोहर भोयर,नामदेव ठाकरे,फुलनबाई पटले,निता मडावी,ममता सालोडे,सिंधु गावंडे,लता कोहरे,आशिष पाटील,बबली सलामे,आशा मडावी,संगीता गजभिये, विनोद बांगरे,रितेश दिग्रासे,अंकीत कुटे ई. सहभागी झाले होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement