Published On : Wed, Feb 19th, 2020

विविध जागी शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

कन्हान : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त नगरपरिषद, प्रहार दिव्यांग संघटनाच्या तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र, तारसा चौक, शिवाजी नगर, सहित विविध जागी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पहार टाकून, जयंती साजरी करण्यात आली तसेच शिवशाही ग्रुप कान्द्री येथून कन्हान परिसरात रॅली काढण्यात आली रॅलीचे स्वागत नागरिकांनी केले.

प्रसंगी सामान्य प्रशाशन विभाग प्रमुख सुशांत नरहरे, लेखाविभाग प्रमुख पंकज खवसे, डॉ योगेश चौधरी, अनिता पाटील, मोना धुमाळ जंगम, संगीता खोब्रागडे, राजेंद्र शेंद्रे, विनय यादव, सोनाली भरणे, किशन बिसने, राजू राऊत, प्रवीण शेंडे , सुभाष मेश्राम, मंगेश नितनवरे, रंगराव ठाकरे, वनिता मेश्राम, निलू गोंडाने, जयेश रामटेके, उमेश भोयर, खोशांत दमनवार, वंदना भोसकर, पवन राऊत, चिराग तिवस्कर, मुकुंद उमरेकर, चेतन पोटभरे, सहित मोठ्या संखेत नागरिक उपस्थित होते.