Published On : Sat, Jul 4th, 2020

अन्यायकारक इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

रामटेक -माजी मंत्री तथा नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजेंद्र मुळक* यांच्या उपस्थितीत अन्यायकारक इंधन दरवाढीविरोधात धरणे आंदोलन रामटेक येथे पार पडले व तहसीलदार मार्फत माननीय राष्ट्रपती यांना निवेदन देवुन इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. या वेळी माजी आमदार आनंदराव देशमुख , नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी चे महासचिव गज्जू यादव, जील्हा परिषद सदस्य शांताताई कुमरे,जील्हा परिषद सदस्य कैलास राऊत, सभापतीं सौ.कलाताई ठाकरे, रवींद्र कुमरे, .

पंचायत समीतीं सदस्य शंकर होलगीरे, सरपंच उर्मिला खुडसाव, सरपंच प्रशांत कामडी, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी च्या महिला अध्यक्ष सौ.तक्षशिलाताई वागधरे नरेश बर्वे, हर्षवर्धन निकोसे, असलम शेख, दयाराम भोयर, इसराईल शेख, शेषराव देशमुख, डूमन चकोले, सौ.अर्चनाताई भोयर, राजुभाऊ कुसुंबे, योगेश देशमुख, ,पिंकी राहाटे,.भाऊराव राहाटे,रमेश बिरमवार, पि.टी. रघुवंशी,कांचनताई ताठी,राहुल कोठेकर,अमर तरारे, .मनोज नौकरकर, रवी चवरे, महेश कलारे, दिपक भोयर, रनवीर यादव, शिकु चौधरी,मोसीन खान, सुशील राहाटे, मोसीन शेख, गणेश बावनकुळे, पिंटू नंदनवार, .वसिम कुरेशी, स्नेहदिपा वाघमारे, रवींद्र गुडडे, किशोर बोरकर, रमन भोयर, राजाभाऊ कोठापारी, हरी डोनापल्ली, गौरव भोयर, आकाश राऊत, .संदीप मलधान व इतर मंडळी उपस्थित होते.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement