Published On : Wed, Dec 4th, 2019

नादुरूस्त ट्रक ला मागुन धड़क ,एक घायल

पाराशिवनी ::– टेकाडी बंद टोल नाका कन्हान हायवे पोलिस स्टेशन च्या हदीत आज दि.४/१२/१९ सकाळी ५:१५वा. ट्रक चालक ने टॅप ला येवून माहिती दिली की NH-44रोड वर गुलमोहर धाब्या जवळ दोन ट्रक मध्ये अपघात झालेला आहे.आम्ही सफौ/559 सुर्यप्रकाश मिक्षा ASI/205 उतम दुपारे, आणी स्टाफ सह अपघात स्थळी तात्काळ शासकीय वाहनाने रवाना झालो .

राष्ट्टीय महामागी Nh-44 वर जबलपुर कडुन हैद्राबाद कडे जाणारा ट्रक क्र. MH35K3882 हा नादुरुस्त असल्याने रोड च्या मध्ये उभा होता व ट्रक क्र. TN 88 A .

ट्रक ला मागुन धडक मारल्याने ट्रक क्र. TN 88 A 4945 चा चालक सलिम असलम वय 25वर्षे हा ट्रक चे केबिन मध्ये फसलेला होता क्रेन चे मदतीने ट्रक चालकास बाहेर काढुन उपचारा करीता चौधरी हाॅस्पिटल,कामठी येथे अॅम्बूलेस ने रवाना केले व क्रेन चे मदतीने दोन्ही अपघातग्रस्त ट्रक रोड च्या बाजुला करण्यात आले.वाहतुक सुरळीत सुरू आहे.सथानीक पोलीस पो.स्टे कन्हान ला माहीती देण्यात आली पुढिल कार्यवाही पोस्टे चा स्टाफ करित आहे.