कामठी:-स्थानिक रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सैलाब नगर निर्मनुष्य रेल्वेफाटक जवळील रेल्वेमार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने अनोळखो इसमाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करोत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कामठी च्या शासकोय उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढिल तपास सुरू आहे तसेच या मृतकाची अजूनही ओळख पटलेली नाही हे इथं विषेश!
संदीप कांबळे कामठी
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement