Published On : Wed, Sep 18th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील खापरी -जामठा येथे दोन कारची भीषण धडक; जीवितहानी नाही

नागपूर : शहरातील वर्धा रोडवरील खापरी ते जामठा दरम्यान बुधवारी दुपारी दोन कारची धडक झाल्याने भीषण अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नसून कार चालक जखमी झाले आहेत.

या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Gold Rate
June 01- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 156,200 /-
Gold 22 KT ₹ 1,44,900 /-
Silver/Kg ₹ 2,62,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मात्र हा अपघात नेमका कसा घडला याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.

माहितीनुसार,हा अपघात झाल्याने खापरी ते जामठा दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिक बेहाल झाले होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges