Published On : Tue, Apr 20th, 2021

मंगळवारी १९ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. २० एप्रिल) रोजी १९ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १,६०,००० चा दंड वसूल केला.

हनुमाननगर झोनच्या सहाय्यक आयुक्त यांच्या निर्देशानुसार जवाहरनगर, शारदा चौक येथील बेस्ट बेकरी ला सील करण्यात आले. पथकाने ५८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

Gold Rate
18 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,900 /-
Gold 22 KT ₹ 1,02,200 /-
Silver/Kg ₹ 1,26,500/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Advertisement
Advertisement