Published On : Mon, Feb 17th, 2020

तिसऱ्यावेळी सरकार स्थापनेचा नागपुरात जल्लोष

Advertisement

– संविधान चौकात शपथ विधिचे सरळ प्रक्षेपण

नागपुर : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज रामलीला मैदानात सलग तिसऱ्या वेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी शपत घेतली. यांच्या सोबत मनीष सिसोदिया, गोपाल राय, राजेन्द्रपाल गौतम, सत्येन्द्र जैन, कैलाश गेहेलोत आणि इमरान हुसैन यांनी मंत्री पदाची शपत घेतली. खाते वाटपाचा निर्णय येणाऱ्या दोन- तीन दिवसात होईल. शपथ विधिच्या मंचावर दिल्लीचे खरे शिल्पकार शिक्षक, बस मार्शल, मोहल्ला क्लीनिकचे डॉक्टर व विद्यार्थी उपस्तित होते.

Gold Rate
13 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,41,000/-
Gold 22 KT ₹ 1,31,100 /-
Silver/Kg ₹ 2,64,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केजरीवाल यांनी आपल्या भाषण त दिल्लीचे विकसाचे मॉडल बद्दल लोकांना अवगत केले. येणाऱ्या काळात लोकांच्या मूलभूत सुविधानवार आम आदमी पार्टी काम करणार असे सांगितले. आमचे सरकार आरोग्य सेवा किंवा शिक्षणाचा पैसा घेणार नाही, देशाच्या विकासाकरित दर्जेदार शाळा व दवाखाने असल्याशिवाय आमच्या तिरंगयाची श्यान गगनाल भिड़ूच शकत नाही, देशात सामाजिक सदभावनेच वातावरण निर्माण होण्यासाठी नागरिकांचा मूलभूत विकासा अनिवार्य आहे असे सांगितले.

आम आदमी पार्टी नागपुर कडून आज संविधान चौकात दिल्ली सरकार स्थापनेचा शपत विधिचा थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. शपथ विधि नंतर अनेक नवीन कार्यकर्त्यांनी पार्टी प्रवेश केला. यानंतर भारतरत्न डॉ बाबासाहेब अम्बेडकरांच्या प्रतिमेल माल्यार्पण करुण कार्यक्रमाचे समापन करण्यात आले. त्यान्तर व्हेरायटी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

आजच्या कार्याक्रमात राज्य समिति सदयस्य देवेंद्र वानखेड़े, राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंह, राज्य सहसचिव कविता सिंघल, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, सहसंयोजक शंकर इंगोले, नॅशनल कौंसिल सदयस्य अमरीश सावरकर, विदर्भ मीडिया संयोजक भूषण ढाकूलकर, गीता कुहीकर, पीयूष आकरे, कृतल वेलेकर, नेहाल बारेवार, आकाश कावड़े, जितेंद्र मुरकुते, मनीष गिरदकर, प्रशांत निलात्कार, चिमुरकर, संजय जीवतोडे, प्रतीक बावनकर, व मोठ्या संख्येने सदयस्य उपस्तित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement