नागपुर: आज दिनांक १६/०८/२०२० रोजी दक्षिण-पच्छिम नागपूर विधानसभा क्षेत्र प्रशांत नगर, पश्चिम विधानसभा गोधनी व दाभा भागात, दक्षिण नागपुर विधानसभेत माळगी नगर क्षेत्रात, उत्तर नागपुर विधानसभा येथे दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय संयोजक मा. अरविंदजी केजरीवाल ह्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत आज वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
या कार्यक्रमाला विविध प्रजातीचे झाडे लावण्यात आले. ह्या कार्यक्रमास शहरातील विभिन्न परिसरातील उपस्थित जेष्ठ नागरिक तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्तित होते.
या कार्यक्रमाला पक्षाचे खालील पदाधिकारी उपस्तित होते श्री. अजय धर्मेजी, श्री.विनोद अलमडोहकर, आकाश कावळे ,राहुल कावळे, निखिल मेंडवड़े, डॉ पिसे, नंदु पाल, प्रवीण चापले , श्री. अमित पिसे, बाबा मेंढ़े, प्रशांत निलाटकर, वसंत तुपकर, कहू जी, खंडेलवाल जी, अविष्कार कापड़े, सहयोग कालबांडे, आकाश काले ,सतीश दमोदरे , अमित बोंडरे, दिनकर सादवर्ति, राजेश जी, रोशन डोंगरे, नितिन रामटेके, मोहम्मद शाहरुख, नेमीचंद शर्मा, वैभव मेश्राम, सईद खान, साहिद शेख, कुणाल धनखड़, मैनशिंग शाहू, शशांक, शुभम नागपुरे, मनोज यादव ह्यांच्या सहकार्याने श्रमदान करून साजरा करण्यात आला.