Published On : Sun, Jul 28th, 2019

कन्हान येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

कन्हान : – भारातिय जनता पार्टी महीला आघाडी च्या पाराशिवनी तालुका व कन्हान शहर च्या वतीने , प्राथमिक आरोग्य केंद्र, च्या पटागणावर सार्वजनिक स्थळी वृक्षारोपण करण्यात आले.

डॉः योगेश चौधरी (प्राथमिक आरोग्य केन्द्र कन्हान),डॉः प्रतिभा माडवोकर ( अध्यक्ष भा ज़् पा महिला आधाडी ,नागपुर जिल्हा),डॉ.माधुरी वावनकुळे , व। रेखा दुनेदार (महामंत्री भा ज़ पा महीला आघाडी ,नागपुर जिला ), नगरसेविका अनिता प्रमोद भड(अध्यक्ष,पाराशिवनी तालुका भा ज पा माहिला आघाडी), अड आशा सनोज पनिकर (माजी नगराध्यक्ष नगर पारिषद कन्हान), अँड मनिषा विजय पारधी (अध्यक्ष भा ज़ पा माहिला आघाडी कन्हान शहर) सुनिता पृथवीराज मेक्षाम (सरपंच ग्राम पंचायत टेकाडी, पाराशिवनी) पुनम राठी (महामंत्री भाजपा महिला आघाडी कन्हान), मिनाक्षी बुधे (उपसरपंच टेकाडी)हयाच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र, सह सार्वजनिक स्थळी ” झाडे लावा, झाडे जगवा ” चा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केन्द्र चे कर्मचारी, नगर सेविका स़ुषमा चोपकर,राखी परते ,ग्रा पं टेकाड़ी सदस्या् सिधु सातपैसे, कल्पना मेहरकुळे,गौरी कनपटे, पुर्णिमा दुबे ,व भारातिय जनता पार्टी महिला आघाडी च्या सस्दस्या कार्यक्रता, आरोग्य केन्दाचे स्टाफ सह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वृक्षरोपण कार्यकमा च्या प्रस्ताविक ब संचालन भाजपाकन्हान च्या अध्यक्ष अँङ मनिषा पारधी ने केले तर आभार नः पः कन्हान चे विद्यमान नारसेविका माजी नगराध्यक्ष अँङ आशा पनिकर ने सर्वाचे आभार मानले