| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Jun 8th, 2021

  उद्या बिरसा मुंडा स्मृतिदिन

  1

  नागपुर– बहुजन समाज पार्टीच्या वतीने क्रांतीनायक बिरसा मुंडा यांच्या 121 व्या स्मृतीदिना चा कार्यक्रम उद्या बुधवार 9 जून रोजी सकाळी 10 वाजता फुटाळा तलाव शेजारी असलेल्या बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून करण्यात येईल.

  बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी या स्मृतीदिन समारोहाला पक्षध्वज व इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन बसपा चे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय सचिव उत्तम शेवडे ह्यांनी केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145