Published On : Sun, Sep 10th, 2017

ही जनावर कुनाची..? यांना गौशालेत ठेवा

कन्हान: कन्हान महामार्ग वर आठवडी बाजार व रोज मार्केट अस्तो, ज्या कारनानी महामार्ग वर चाऱ्या करीता जनावर फिरतांनी दिसतात व फिरून झाले की बिच रसत्या वर बस्तात, कित्तेक दा तर वाहन चा हॉर्न एकल्या नंतर ही जनावर उठत नाही, व अस्या काही वेळी अपघात ही होतो, ज्यात जनावराचे जिव जाते, रात्रि ला आपन कित्तेक जागी रोड़ा वर जनवरांचे सुद्धा रोड झाल्याचे पाहिले अस्तिल, या बेवारस जनवरांचे मालक तरी कोण..?

हे कुनालाच माहिती नाही, तर यांच्या करीता कन्हान ला सोइचा काजंवस ही नाही, व या जनावरा मुळे ये-जा करणार्यांना व नागरिकांना ही खुप त्रास होत आहे, मागे याच जनावरा पैकी एका नी नागरिकांना मारले सुद्धा होते, कधी कधी हे रसत्या वर भाजी विकणाऱ्यांचे व फळ विकणाऱ्यांचे, नुकसान ही करतात परंतु याची सोय कोण लाविल, याला कारणीभूत कोण, ही जनावर कुनाची,? असे प्रश्न निर्माण होते.

असे कन्हान नगर परिसरात सेकड़ो बेवारस जनावर फिरतात याला गौशालेत शुरक्षित पणे ठेवाव्ही, व नगर परिषद ला एक पक्के कांजवस बनवावे,
अशी नागरिकांची मागणी आहे, ज्या मुळे वाहतूक शुरक्षित होईल व अपघात होण्यास तडेल….