मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुंडे आज (29 जानेवारी) दिल्ली दौऱ्यावर आहेत.
केंद्रीय नागरी व अन्न पुरवठा मंत्र्याची भेट घेण्यासाठी ते दिल्लीत आले होते. यावेळी धनंजय मुंडेंनी माध्यामांशी बोलताना मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर देखील भाष्य केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे याच्याबाबतही धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर मला हा प्रश्न विचारून काय होणार…माझी भूमिका गेले 51 दिवस स्पष्ट आहे.
संतोष देशमुखांची हत्या ज्यांनी केली, त्यांना फाशी झाली पाहिजे, असं धनंजय मुंडे म्हणाले. मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत विचारले असता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणाले, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. त्यांना मी दोषी वाटलो तर ते राजीनामा घेतील, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
बाइक से गिराकर किया वार, एक गिरफ्तार दो अन्य की तलाश #vidarbhanews...
प्रॉपर्टी विवाद में दामाद की पीट-पीटकर हत्या, ससुराल पक्ष के दो आरोपी...
वणी में सोनम वांगचुक समर्थन में सर्वदलीय प्रदर्शन #vidarbhanews #wani #news #vidarbha...
नीट पेपर लीक पर छात्रों का प्रदर्शन #vidarbhanews #nagpur #vidarbha #nagpurnews #nagpurtoday...
वडेट्टीवार ने सदाभाऊ खोत पर बोला तीखा हमला #maharashtranews #mumbai #newsupdate #maharashtra
संजय राउत ने पुलिस कार्रवाई पर सवाल उठाए #maharashtranews #delhi #vidarbhanews #nagpurnews...





