Published On : Wed, Jun 20th, 2018

रामटेक परिसरात हरणाची निर्घुन शिकार

रामटेक: शहर प्रतिनिधी रामटेक परिसरचा भाग हा जंगलाला लागून असल्यामुळे बरेचसे जंगली प्राणी भटकत किंवा पाण्याचा शोधत परिसरातीलअसलेला गावातील शेतात येतात शेतात असलेल्या पिकाची सुध्या नासडी करतात.

याच प्रकारे हरणाची संख्या जास्त असल्यामुळे ते भटकत गावाकडील शेतात येतात आणि त्याच्या फायदा शिकारी लोक त्याची शिकार करतात असेच एक प्रकरण नगरधन व् मानपुर रोड वरील नाल्या जवळ दिलीप रंगारी, रा कामठी यांच्या शेतात एक काळविंट नर जातीचा मृत अवस्थेत पडलेला दिसून आला मृत काळविंटची पहनी केलि असता त्याला गोळी मारून ठार करण्यात आले होते पुढील प्रकारणाची आरोपिचे शोध सुरु आहे असे वनपरिक्षेत्र अधिकारी अस डि खोब्रागडे, यांनी सांगितले तपास करन्यकारिता क्षेत्र सहाय्यक डी आर आगडे, वनरक्षक अस एन केरवर,के जी नागपुरे अस आर के श्रीवास्तव बी एस मेश्राम इत्यादि मदत करीत आहे.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

18 जून त्याच रात्री नगरधन गावातील लोकानी परिसरात संशयात फिरनात्या तीन व्यक्तिना पकडून पोलिसांच्या हवाली केले होते त्या व्यक्तिना पोलिसांनी काहीही सहानिशा न करता सोडले स्थानिक पोलिसची ही भूमिका संशयात्मक आहे अशी नगरधन ग्रामींलोकांची म्हणणे आहे पोलिस स्टेशन त्या बद्दल विचारणा केली असता त्यानी माहिती दिली नाही

Advertisement
Advertisement