Published On : Sun, Aug 18th, 2019

ह्नुमान नगर येथे रस्तयाचे भुमीपुजन संपन्न

कन्हान: कन्हान हनुमान नगर येथिल नागरिक पायाभुत योजना2018-19तुन प्रभाग क्रमांक चे मंजुर 65लाखाचे कामा तुन एक काम गजेन्द्र गि२्डकर ते मनोहर कोल्हे (पानी टाकी जवळ) पंर्यत 76 मिटर चे सिमेंट रोड चे त्यात मंजुर निधीतुन मंजुर होऊन या कामाचे र्वक आर्डर पण झाल्याचे या भुमीपुजन प्रसंगी प्रभाग क्रमांक दोन चे नगर सेवक व शहर काग्रेसं कमेटी चे अध्यक्ष राजेश यादव नी

या प्रासंगी सागितले तसेच प्रभागात अन्य कामाची माहीती विस्ताराने नागरिकाना सागीतले आदी अश्या अनेक योजनेतुन विकासकामाची माहिती आपल्या प्रभागाचे नागरिका पर्यत पोहचात राहते हे सांगत असतानी त्यानी सागीतले कि या प्रभागात मागील विस वर्ष पुर्वी ची परिस्थिती कशी होती आणी आज पंर्यत आपल्या आशिीवादाने कशी आहे हे दिसत आहे हे पण अगदी. पटवुन सागीतले व आपला आर्शिवाद मला अशा भेटत राहो

भुमीपुजन कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सुर्यभान कुभुलकर (अध्यक्ष परमात्मा एकृ संस्था) प्रमुख उपास्थिती मध्ये मनोहर कोल्हे ( सचिव नगर विकास सूंस्था) धावड़े गुरूजी गोर्वधन चोधरी ज्ञानेश्वर विधे पहलवान व सडक निमार्ण कान्ट्रक्टर केशरवानी सह अनेक मान्यवर च्या उपास्थित हा भुमीपुजन कार्यक्रम पार पडला