Published On : Fri, Mar 27th, 2020

प्रशासनाच्या अवाहनाला जनतेने दिला उत्सफूर्त प्रतिसाद .

शहरातिल सर्व लोकप्रतिनीधीनी आपआपल्या घरासमोर गैलरीत, टेरेस वर अत्यावश्यक सेवा देनार्यांचे आभार मानन्यासाठीं आपल्या आपल्या कुटुम्बासह एकत्रित येत टाल्या, थाली, घंटी वाजवुन शंखनाद करून कोरोना लढा यशस्वीते करिता मनोकामना करत कृतज्ञता व्यक्त केली.शहरातिल अनेक मार्गावर तसेच गडमंदीर नारायण टेकडी वर शंख नाद , ताट, घंटीचा आवाज गुंजत होता .

जनू एखाद्या उत्सवा प्रमाने वातावरन तयार झाले होते. छोट्या मुलासह जेष्ट्य नागरिकांचा उत्साह स्पश्ट दिसत होता. आवाज गुंजत होता यामुले एकप्रकारे कम्पन होत असल्याचा अनुभव झाला.

कोरोना पासुन बचाव करन्यासाठी व आलेल्या संकटाला मातदेत नागरिकांचा बचाव करण्या करिता अनेक जन आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र व्यस्त आहे। प्रशासनाच्या अवाहनाला जनतेने उत्सफूर्त प्रतिसाद दिला . जनू एकेतेचे दर्शनच घडले .