Published On : Tue, May 19th, 2020

जाफर नगरातील वीज पुरवठा आज बंद राहणार

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: एकात्मिक रस्ते विकास योजनेंतंर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार सादिकाबाड ते दिनशॉ फॅक्टरी येथे उपरी वाहिनीचे भूमिगत वाहिनीत रूपांतर करण्यात येणार आहे.

यामुळे बुधवार दिनांक २० मे रोजी जाफर नगर फीडरवर सकाळी ८ ते ११ तया वेळेत अनंत नगर,राठोड ले आऊट, नेहरू नगर,पल्लोटी नगर,चौधरी ले आऊट येथील वीज पुरवठा बंद राहील. सोबतच महाल विभागातील रामबाग, बाभुळखेडा,शताब्दी फिडरवर याचवेळेत वीज पुरवठा बंद राहील.

Advertisement

सोबतच सकाळी ९. ३० ते ११ या वेळेत गणेश नगर, सक्करदरा जुनी शुक्रवारी, आझम शाह ले आऊट, सकाळी ८ते ९. या वेळेत शिव नगर, ओम नगर , नेहरू नगर येथील वीज पुरवठा बंद राहील.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement