Published On : Mon, Mar 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मनपा ज्येष्ठ नागरिक कक्षातर्फे नवनिर्वाचित नगरसेविका चा सत्कार व पारितोषिक वितरण संपन्न

Advertisement

.

जागतिक महिला दिन मनपा कक्ष तसेच सिनीयर सिटीजन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट च्यावतीने आज स्थायी समिती सभागृहात साजरा केला. मुख्य वक्ता दयाशंकर तिवारी माजी महापौर मुख्य अतिथी मा सुकेशिनी तेलगोटे, सहा आयुक्त महापौर शासन व सदस्य सचिव, नागपूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समिती, माजी महापौर नंदाताई जिचकार, रमेश सातपुते होते तर अध्यक्ष स्थानी मनोहरराव खर्चे होते.

“जागतिक पटलावर भारतीय महिलांचे योगदान” ह्या विषयावर मा दयाशंकर तिवारी यांनी प्रकाश टाकला.

Gold Rate
Mar 9, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,400/-
Gold 22 KT ₹ 1,49,200 /-
Silver/Kg ₹ 2,62,400/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संचालन समन्वयक न सचिव सुरेश रेवतकर यांनी, यादी वाचन प्रमीलाताई राऊत यांनी केले.

आभार अड मोरेश्वर उपासे यांनी केले. काशिनाथ धांडे, संजय अस्वले, सौ माधुरीताई भुजाडे, सुनिता मेश्राम यांनी परीश्रम घेतले. मनपा प्रशासनाने मोफत हाॅल उपलब्ध करुन दिला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement