नागपूर :उत्तर नागपूर मधील सिद्धार्थ नगर,शेंडे नगर,कपील नगर,अंगुलिमालनगर,अमरज्योतिनगर,सम्राट अशोकनगर येथील वाचनालय बाबतीत समस्याच्या निराकारण करण्यासाठी नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेसचे महासचिव राकेश निकोसे यांच्या नेतृत्वात महापौराना निवेदन देण्यासाठी असंख्य विद्यार्थ्या सोबत गेल्या असत्या महापौर गाडीतून समोर गेल्यावरूनही न पाहता काढ़ता पाय काढूनही पसार झाल्या महापौर या प्रथम नागरिक असतानाही विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकड़े दुर्लक्ष केले ही दुर्दैवी बाब आहे उत्तर नागपुरातील वाचनालयात बऱ्याच वर्षा पासून मूलभूत सुविधा उपलब्ध नाही वाचनालयत पंखे,दिवे,खुर्च्या,टेबल,पाण्याची व्यवस्था व लघुशंके करीता बाथरूम ची व्यवस्था या सर्व समस्यानसाठी महापौरानां भेटणार होते(विशेष म्हणजे-विपक्ष नेता तानाजी वनवे यानी वेळ महापोरांचा घेतला होता आंदोलन होत आहे बघून महापौर महोदयानी पळ काढला) समोरून जाहूनही थांबल्या नाही विपक्ष नेता मा.तानाजी वनवे हे महापौर महोदया थांबा थांबा म्हणतच राहिले
पण शहरातील प्रथम नागरिक समस्या एकलयाविन्या निघून गेल्या ही आज नागपुर शहरात पहिल्यांदाच कालिमा फासनारी घटना घडली विपक्ष नेता तानाजी वनवे आपल्या वक्तव्यात म्हणाले त्यानंतर युवक कांग्रेस कार्यकर्ते सन्तापले व् आपल्या पवित्रयात उतरले व नारे निर्द्शने प्रचंड घोषणा बाजी घंटानाद करीत मनपा च्या आत घंटानाद करीत आयुक्तांच्या कक्षापर्यंत मनपा मुर्दाबाद घोषणाबाजी करीत गेले.
नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांनी महानगरपालिकेच्या परिसरात सभा आयोजित करुन उत्तर नागपूरातील समस्या मांडल्या या समस्या लवकरात लवकर सोडविल्या नाहीतर जन आंदोलन करण्यात येईल असे नमूद केले सर्व नगरसेवक व विद्यार्थ्यान सोबत परिसरात घंटानाद आंदोलन करुण मनपा आयुक्त यांच्या कड़े आपला मोर्चा वळविला व आयुक्तांना निवेदन दिले ते त्यांनी स्वीकारले व नेहमीच्या स्वरात मी पाहतो मी करतो असे आश्वाशन दिले तरी विद्यार्थ्यांचे समाधान झाले नाही त्या करीता युवक कॉंग्रेस येणाऱ्या महासभेत विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सभागृहात धडकनार आहे असे बंटी शेळके यांनी म्हंटले .
आजच्या आंदोलनात महासचिव राकेश निकोसे यांच्या नेतृत्वात विरोधीपक्ष नेते तानाजी वनवे,नगरसेवक कमलेश चौधरी नगरसेविका नेहा निकोसे,नगरसेवक किशोर जिचकर नगरसेवक दिनेश यादव,नगरसेवक परसराम मानवाटकर,नगरसेविका हर्षला साबळे,नगरसेवक जुल्फीकार भुट्टो,नगरसेविका जीशान मुमताज,नगरसेविका आशा उईके,नगरसेविका दर्शनी धवड,राकेश इखार,विक्टोरिया फ्रांसिस,प्रदेश सचिव युवक कांग्रेस धीरज पांडे,nsui अध्यक्ष आमिर नूरी,प्रामुख्यानि उपस्तिथ होते तर युवक कॉंग्रेसचे रुद्र रूप पाहता परिसर दणानून गेला सोबत असंख्य विद्यार्थी व युवक कॉंग्रेस चे कार्यकर्ते सौरभ शेळके,स्वप्निल बावनकर,राजेंद्र ठाकरे,अक्षय घाटोळे,पूजक मदने,हेमंत कातुरे,देवेंद्र मदने,नकिल अहमद,गौरव श्रीवास,आशीष लोनारकर,वैशाली वासनिक,धनश्री कहरे,मोनिका निमजे,सोनू मेश्राम,प्रियंका मेश्राम,फैज़ल शेख,अभिजित जंनबूधे,उत्कर्ष सहारे,आशीष खांडेकर,नितिन वैद्य,स्वाति नदेश्वर,सोनू चवरे ,प्रणीत पाटिल,नीरज मेश्राम,इत्यादि कार्यकर्ते उपस्तिथ होते.