Published On : Tue, Aug 20th, 2019

नगरधन गावात सापाचा सर्वात मोठा रेस्क्यू

अबब एकाच ठिकानी मीळाले चक्क 11 बिन विषारी धुळनागीन साप .

रामटेक : 19/8/2019 चा .सोमवार दुपारचा 2 चा दरम्यान ला नगरधन वरून भगवान बंधाटे यांच्या वाईल्ड चैलेंजर चे सदस्य बंटी कछवा यांना एका साप रेस्क्यू साठी फोन याला त्वरित त्यानी मंथन सरभाऊ यांना तो काँल दिला व ते सोबतीला घेवून वाईल्ड चैलेंजर आगनाईझेसन रामटेक सर्प मित्र व प्राणी मित्राचे सचिव अजय मेहरकुळेे यांना सोबत घेवून 8 कि मी नगरधन गावाला रेस्क्यू ला निघाले व नगरधन गावातून ही 2 कि मी अंतरावर किष्णा कोलवा लिल्हारे यांचा शेतात गाईचा गोठा व त्याच बाजूला एक कवेलू ची झोपड़ी होती त्या झोपड़ीचा कवेलू मध्ये फक्त एक साप दिसून आला व त्या सापाला रेस्क्यू ला सुरूवात केली व एक साप सुखरूप पकडले व एका मोठ्या फ्लास्कीकचा भरणीत बंद केले व तो साप बिन बिषारी वर्गातला धुळनागीन साप होता .

अजून झोपड़ी वर्चे कवेलू चेक करताच 2,3,4,मग, 5,6,7,पाहता पाहता अबब चक्क एकूण 11 सापाला पकडनात आले व तरीही 5 ते 6 साप मिळाले नाही दगडात दळून गेले होती .एवढ्या सापाचा रेस्क्यू ऑपरेशन आमच्या हातून पहिल्यांदाच झाला असल्याचे सर्पमित्र अजय मेहरकुले यांनी सांगीतले . काही कामा साठी मदत मनून नगरधन चे मित्र भगवान बंधाटे. रितिक नागपुरे. प्रवीण लिल्हारे व काही आजू बाजू चे शेतकरी यांनी सहकार्य केले व त्या सर्व सापाला सुखरूप पकडून जागेवर पंचनामा करून रामटेक वन विभागात नेऊन राऊन्ड आफिसर आगेडे व बिट गार्ड पंकज कारामोरे व वाईल्ड चैलेंजर आगनाईझेसन चे अध्यक्ष राहुल कोठेकर यांचा समक्ष सुखरूप जंगलात सोडनात आले.