Published On : Mon, Nov 25th, 2019

पारशिवनी शहरातील भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत निवडणूक पार पडली

Advertisement

पाराशिवनी :–पारशिवनी शहराचे राजू नामदेवजी भोयर हे बहुमताने शहर अध्यक्ष व कमल पालिवाल यांना महामंत्री पद देण्यात आले महिला आघाडी शहर अध्यक्ष म्हणून सौ. माधुरीताई नरेंद्रजी बावनकुळे तर महामंत्री कविताताई पनवेलकर यांना करण्यात आले

त्याचप्रमाणे शहराच्या 10 बूथ प्रमुख बदलवून नवनियुक्त बूथ अध्यक्षांना संपूर्ण बूथ समिती तातडीने नव्याने बनविण्याचे आदेश देण्यात आले.

Advertisement

कार्यक्रम रामटेक विधासभेचे माजी आमदार व भा.ज.पा. सहप्रभारी नागपूर जिल्हा मा. श्री. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तालूका अध्यक्ष जयराम मेहरकुळे, तालुका महामंत्री विलास मेश्राम व तालुका महामंत्री रितेश बावने यांनी पार पाडला बैठकीला महिला आघाडी जिल्हा महामंत्री रेखाताई दुणेदार, किसान आघाडी अध्यक्ष अशोकजी कुथे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष प्रकाशजी वांढे, अनिलजी कोल्हे, न.पं. गटनेते सागर सायरे व समस्त नगर सेवक नगर सेविका व पारशिवनी शहरातील अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement