काटोल: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता व वरिष्ठ तंत्रज्ञ यांना आज भ्रष्टाचार निर्मूलन प्रतिबंधक विभागाने शेतकऱ्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले.
कनिष्ठ अभियंता प्रदिप सुदामा शर्मा वय ३१ वर्षे व वरिष्ठ तंत्रज्ञ रविंद्र रामचंद्र बोढाळे वय ५९ वर्षे असे अटक केलेल्या कर्मचार्यांची नावे असून मोहम्मद जमिल मोहम्मद इक्बाल रा. गांधीगेट महाल नागपूर यांचे शेतात पाणी ओलिताकरिता अवैध कनेक्शन घेतल्याने गुन्हा दाखल न करण्यासाठी पंचेविस हजार रुपयांची मागणी केली तडजोडीअंती रुपये दहा हजार घेण्याचे ठरले होते सदर रक्कम पंचवटी जलालखेडा रोड वरील हर्ष पान पॅलेस
Advertisement

Advertisement
Advertisement