Published On : Mon, Apr 20th, 2020

लाकडाउनमुळे प्रभावित जनतेची काळजी घ्या

Advertisement

खासदार न प्रफुलल पटेल यांचे जिल्हा प्रषासनाला निर्देष

गोंदिया : कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देषभरात लाकडाउ!न घोशित करण्यात आला आहे. लाकडाउ!नचा कालावधी एक महिन्यापेक्षा अधिकचा झाल्याने सामान्य जनतेला याचा प!टका मोठा प्रमाणात बसला आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारात जनतेच्या आरोग्याची काळजी ज्या प्रमाणात जिल्हा प्रषासनाकडून घेतल्या जात आहे. त्याप्रकारे लाकडाउ!नमुळे आर्थिकरित्या प्रभावित जनतेची काळजी घेउ!न सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम जिल्हा प्रषासनाने करावे, असे निर्देष राज्यसभा खासदार प्रप!ुल पटेल यांनी आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकारुयांषी चर्चा करताना दिले.

Gold Rate
06 May 2025
Gold 24 KT 97,000/-
Gold 22 KT 90,200/-
Silver/Kg 96,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यसभा खासदार प्रप!ुल पटेल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कादबंरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक मंगेष षिंदे व मुख्य कार्यपालन अधिकारी डाॅ. राजा दयानिधी या निवडक अधिकारुयांषी चर्चा केली. यावेळी खासदार पटेल स्वतः सोषल डिस्टंसचे पालन करीत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी खासदार पटेल यांनी जिल्हा प्रषासनाकडून कोरोना हा संसर्गजन्य आजाराच्या या काळात जिल्हयातील सामान्य जनतेची परिस्थिती सोबतच जिल्हा प्रषासनाचे कार्य व उपाययोजनाबाबद चर्चा केली. जिल्हयातील वैद्यकीय अधिकारुयांची संख्या, औशधाचा साठा, अन्न धान्य वितरण, केसरी कार्ड धारकांना अन्न धान्याचा पुरवठा सोबतच स्वस्त धान्य दुकानातून अन्न धान्याची काळाबाजारी, षासकीय योजनांच्या निधीचे बैंकेतून वाटप, जिल्हयात अडकलेल्या बाहेर गावातील नागरिकांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था, षिव भोजन थाली योजना, कायदा सुव्यवस्था आदी विशयावर चर्चा केली.

षहरात कोरोना आजाराची बाधा झालेल्या गणेष नगरातील नागरिकांना सवलत मिळावी, धान उत्पादक षेतकरुयांना  बोनस व प्रलंबित चुकारे त्वरित मिळावेत, गोदिया व तिरोडा नगर परिशदेकडून षहराची साप! सप!ाई, सैनीटाईजेषन करणे, संपूर्ण जिल्हयातील षासकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केन्द्र व त्या ठिकाणी नियुक्ती डाॅक्टरांची स्थिती, मानमोडी रोगामुळे धान, भाजीपाला, टरबुज आदी पिकांचे झालेल्या नुकसानीचा तातडीने सर्वे कर!न षासनाला अहवाल सादर करावा व त्यांना तातडीची मदत मिळेल यासाठी कार्यवाही करावी.

जिल्हयातील धान उत्पादक षेतकरुयांना बाघ – इटियाडोह सिंचाई व इतर सिंचन प्रकल्पाचे पाणी रबी हंगामाला देउ!न पिक वाचविणे आदीं विशयांवर खासदार प्रप!ुल पटेल यांनी चर्चा केली. यावेळी खासदार पटेल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातूनच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजय खंडारे यांचेषी धानाचे बोनस व प्रलंबित चुकारे या विशयावर दुरध्वनीच्या माध्यमातून चर्चा केली. गोंदिया येथे कोरोना तपासणी केन्द्र सुर! कर!न तपासणीची सुविधा उपलब्ध कर!न द्यावी, असे आदेष दिले.

संकटाच्या काळात प्रषासन हेच सामान्य जनता आणि षेतकरुयांचे मायबाप आहे. आई वडिल आपल्या पाल्यांची ज्या प्रमाणे काळजी घेतात, त्या प्रमाणे जिल्हा प्रषासनाने जनता आणि षेतकरुयांची काळजी घेउ!न त्यांना मायेचा आधार द्यावा, असे निर्देष खासदार पटेल यांनी दिले.

Advertisement
Advertisement