Amrut Pharma MD Shailesh Joshi commits suicide in Belagavi
Belagavi: An industrialist committed suicide reportedly over personal issues, in Belagavi. Shailesh Joshi, 40, managing director of Amrut Pharmaceuticals, shot himself in the chest on Sunday night. His relatives found his body on Monday morning. Police officers who spoke to his...
अमृत फार्मास्युटिकल्सचे शैलेश जोशी यांची आत्महत्या
बेळगाव : तरुण उद्योजक आणि अमृत फार्मास्युटिकल्स कंपनीचे संचालक शैलेश जोशी (४०) यांनी मध्यरात्री आत्महत्या केली. बेळगावच्या विजयनगरमध्ये रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून त्यांनी आयुष्य संपवलं. माजी महापौर कै. शरद जोशी यांचे ते सुपुत्र होत. रविवारी रात्री दीडच्या...