Nagpur’s 5 docs, RNH Hospital served notices for medical negligence
Nagpur: A 53-year-old husband has approached the National Consumer Disputes Redressal Commission (NCDRC), Delhi, demanding Rs2.6 crore compensation from a Dhantoli-based hospital accusing its doctors of negligence that led to tragic death of his wife. NCDRC issued notices to six doctors...
नागपूरातील ५ डॉक्टर्स व आरएनएच हॉस्पिटल विरुद्ध वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार
नागपूर: डॉ. राजेश सिंघानिया, डॉ. दिलीप राठी, डॉ. निता राठी, डॉ. देवेन ठाकूर, डॉ. शाहनवाज सिद्धिकी व धंतोली येथील आरएनएच हॉस्पिटल यांच्याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्याकडून २ कोटी ६० लाख...