यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत पहिली वसाहत जामखेडमध्ये – प्रा. राम शिंदे
मुंबई : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत मौजे खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर येथील मदारी वसाहत योजनेअंतर्गत सर्व मुलभूत सुविधेसह एकूण ८८ लाख १० हजार रुपये एवढ्या रकमेला आज मान्यता देण्यात आली, अशी माहिती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व...
भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेत 605 अभ्यासक्रमांचा समावेश –प्रा. राम शिंदे
मुंबई: राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास वर्गातील दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने 605 अभ्यासक्रमासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जलसंधारण आणि विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागास वर्ग,...
जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ – प्रा. राम शिंदे
- आंजनगाव शिवारातील जलसाठ्याचे पूजन
- सिंमेट बंधाऱ्यामुळे पिकांना जीवनदान
- नाला खोलीकरणानंतर जलसाठ्यात वाढ