पोद्दार स्कूल व्हॅन नाल्यात पडली, १८ विद्यार्थी थोडक्यात बचावले
बेसा घोगली रोडवर स्कूल व्हॅन नाल्यात पडल्याची घटना आज(दि. ८) सकाळच्या सुमारास घडली. या व्हॅनमध्ये १८ शाळकरी विद्यार्थी होते व सुदैवाने सर्व बचावले. तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी पोद्दार स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन व्हॅन चालली होती. नाल्याजवळ...
नागपुरात अनियंत्रीत टिप्परची स्कूल व्हॅनला धडक , ९ जखमी
नागपूर: बेसा मानेवाडा मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात अनियंत्रीत टिप्परने स्कूल व्हॅनला धडक दिल्याने विद्यार्थ्यांसह ९ जणांना जबर दुखापत झाली. यातील प्रणव वाघ नामक विद्यार्थी गंभीर जखमी आहे. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने आरोपी टिप्परचालकाला...