नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

नागपूर: नागपूर सुधार प्रन्यास द्वारे कार्यानवयीत अभिकरण म्हणून राबविण्यात येणारे विकास प्रकल्प आता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबविल्या जावेत असा निर्णय देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. सदर बैठकी मध्ये महानगर आयुक्त डॉ....

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Sunday, November 12th, 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक 100 टक्के होणार – देवेंद्र फडणवीस

नागपूर: यशवंत स्टेडियम परिसर धंतोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारक 100 टक्के होणार असून नागपूर महानगरपालिकेने तीन महिन्यात आराखडा तयार करुन शासनाकडे सादर करावा असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मनपा स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांच्या...

By Nagpur Today On Saturday, November 11th, 2017

मुंबई: कार में बैठी थी महिला और सात महीने का बच्चा फिर भी उठा ले गयी पुलिस

 मुंबई: सोशल मीडिया पर एक वीडियो खूब वायरल हो रहा है। वीडियो में ट्रैफिक पुलिस का एक हवलदार अपने साथियों के साथ एक सफ़ेद कार को उठाकर ले जा रहे हैं। जिस कार को टो यानी उठाकर ले जाया जा रहा...

By Nagpur Today On Saturday, November 11th, 2017

शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे – नितीन गडकरी

नागपूर: शेतीच्या प्रश्नांवर योग्य सल्ला आणि शेती तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी ॲग्रोव्हिजन कार्यशाळेला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भेट देऊन येथील आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपला शेतीत करावा. येथील आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे शेती तसेच शेतीपूरक व्यवसाय अधिक यशस्वीरित्या करता येईल. कृषी व्यवसायात उत्पादन...

By Nagpur Today On Friday, November 10th, 2017

शहराच्या पायाभूत विकासासाठी राज्य शासनाची मोठी गुंतवणूक – मुख्यमंत्री

नागपूर: देशाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी केवळ महानगराला सुविधा न पुरविता अन्य शहरांवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असून अशा शहरातील पायाभूत विकासासाठी राज्य शासनाने मोठी गुंतवणूक केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. क्रेडाईच्यावतीने आयोजित न्यू इंडिया समीट कार्यक्रमात ते बोलत होते....

By Nagpur Today On Friday, November 10th, 2017

जलयुक्त शिवार अभियानामध्ये नागपूर जिल्हा विभागात प्रथम

· 432 गावे जलपरिपूर्ण, 64 हजार 393 टीएमसी पाणीसाठा · काटोल तालुका विभागात आघाडीवर · 2015-16 मध्ये 313 गावात 5 हजार 51 कामे पूर्ण · 24 हजार 441 हेक्टर क्षेत्रात संरक्षित सिंचन नागपूर: जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्हयात मागील दोन वर्षात 498 गावांपैकी 432...

By Nagpur Today On Friday, November 10th, 2017

मातृसेवा संघाच्या नविन वास्तुचे उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते

नागपूर: सामान्य माणसांपर्यंत परवडणाऱ्या आरोग्यसेवा पोहचविण्यासाठी सेवाभावी संस्थांचे जाळे उभारण्याची गरज असून या सेवाभावी संस्थांनी जनसामान्यांपर्यंत आरोग्यसेवा पोहचवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मातृसेवा संघाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन व पद्मश्री स्व. कमलाताई होस्पेट यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणानिमित्त कविवर्य सुरेश...

By Nagpur Today On Thursday, November 9th, 2017

जर्मनी येथे होणाऱ्या यूएनएफसीसीसी सीओपी23 परिषदेत महापौर नंदा जिचकार होणार सहभागी

नागपूर: जर्मनीतील बॉन येथे होणा-या यूएनएफसीसीसी सीओपी२३ परिषदेमध्येमध्ये आयसीएलईआयच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रादेशिक कार्यकारी कमिटी सदस्य म्हणून सहभागी होणार आहेत. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ लोकल एनव्हिरॉन्मेंटल इनिशिएटिव्ह (साऊथ एशिया) च्या विभागीय कार्यकारी समितीवर (REXcom) निवडून आल्या आहेत. गेल्या दहा...

By Nagpur Today On Thursday, November 9th, 2017

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी अध्यक्षपदी अ‍ॅड. मुकेश शर्मा, उपाध्यक्ष विजयवर्गी, सचिव फुलझेले

नागपूर: नागपूर परिसरासह संपूर्ण विदर्भातील प्रख्यात व जागृत शक्तिपीठ असलेल्या कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. मुकेश शर्मा यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड तीन वर्षासाठी करण्यात आली. संस्थानचे मावळते अध्यक्ष व राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर...

By Nagpur Today On Wednesday, November 8th, 2017

Demonetisation anniversary: Note ban took the country on path of a less-cash economy, says Devendra Fadnavis

Nagpur: Chief Minister Devendra Fadnavis on Wednesday strongly defended the Narendra Modi government’s demonetisation move, saying along with GST it brought the entire money from the informal to formal economy and took India on the path of becoming a more...

By Nagpur Today On Tuesday, November 7th, 2017

10 ते 13 नोव्‍हेंबर 2017 दरम्‍यान नागपूरात ‘अॅग्रोव्हिजन-2017’ कृषी प्रदर्शनाचे आयोजन

नागपूर: मध्‍यभारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असलेल्‍या ‘अॅग्रोव्हिजन – 2017: राष्‍ट्रीय कृषी प्रदर्शन, कार्यशाळा व परिसंवादाचे’ उद्घाटन नागपूरमध्ये 10 नोव्‍हेंबर 2017 रोजी भारताचे उपराष्‍ट्रपती एम. वैंकेया नायडू यांच्‍या प्रमुख उपस्थितीत दुपारी 4 वाजता होणार आहे. स्‍थानिक रेशीबाग मैदान येथे 10...

By Nagpur Today On Tuesday, November 7th, 2017

6 ते 17 नोव्हेंबर दरम्यान आर.जी.एन.आय.आय.पी.एम नागपूर येथे बौद्धिक संपदेविषयी ‘ग्रीष्मकालीन अभ्यासवर्गाचे’ आयोजन

नागपूर: संयुक्त राष्ट्राअंतर्गत कार्यरत जागतिक बौद्धिक संपदा संस्था (डब्लू.आय.पी.ओ. अकादमी), केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था , नागपूर (राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटलेक्चुअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट –आर.जी.एन.आय.आय.पी.एम.), महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ,...

By Nagpur Today On Monday, November 6th, 2017

‘फटा पोस्टर निकला झिरो म्हणजे भाजप’, अशोक चव्हाणांचा टोला

File Pic चंद्रपुर: ‘फटा पोस्टर निकला झिरो’ अशी भाजपची अवस्था झाली आहे, अशी घणाघाती टीका करत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. खोटे...

By Nagpur Today On Monday, November 6th, 2017

महाराष्ट्र एक्सप्रेसमधील दुधव्यावसायिकांचा ‘डबा’ बंद

तुमसर: गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटणाºया महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दुग्ध व्यावसायिकांसाठी तत्कालीन खासदार शिशुपाल पटले यांनी २००५ मध्ये स्वतंत्र डबा सुरू केला होता. १२ वर्षानंतर दोन दिवसापूर्वी हा डबा बंद करण्यात आला आहे. यामुळे भंडारा-गोंदियातील नागपूरला दुध विकणाºया शेतकºयांवर अन्याय झाला आहे....

By Nagpur Today On Monday, November 6th, 2017

उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांचे शुक्रवारी नागपूरात आगमन

नागपूर: उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांचे शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय इवाई दलाच्या विशेष विमानाने आगमन होणार आहे. उपराष्ट्रपती यांच्या हस्ते दुपारी 4 वाजता रेशीमबाग मैदानावर आयोजित 9 व्या अग्रोव्हीजन कार्यशाळा...

By Nagpur Today On Monday, November 6th, 2017

“महामेट्रोचा स्टॉलच ठरला अव्वल”

नागपूर: ४ नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या ३ दिवसीय ''10 व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरेन्स व एक्स्पो''चा आज उत्साहात समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमात महामेट्रोला सर्वोत्तम प्रदर्शकाचे (बेस्ट एक्सहिबिटर- Best Exhibitor) प्रथम पारितोषिक घोषित करण्यात आले. तेलंगणा राज्याचे नगर विकास,माहिती तंत्रज्ञान मंत्री...

By Nagpur Today On Monday, November 6th, 2017

जिल्हा लोकशाही दिनातील तक्रारींचा तात्काळ निपटारा करा – सचिन कुर्वे

नागपूर: जिल्हा लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या प्रत्येक तक्रारींची दखल घेवून तक्रारदाराला त्याच्या तक्रारी संदर्भात केलेल्या कार्यवाहीबद्दल सर्व विभाग प्रमुखांनी तात्काळ माहिती उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केली आहे. जिल्हा लोकशाही दिनात जिल्हयातील नागरिकांकडून 10 तक्रारी दाखल झाल्या...

By Nagpur Today On Monday, November 6th, 2017

2019 ला शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला विश्वास

रायगड: शरद पवार हे २०१९ मध्ये पंतप्रधान होऊ शकतात, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वर्तवले आहे. २०१९ हे वर्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल, असा दावाही त्यांनी केला. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या चिंतन शिबिराचे आयोजन...

By Nagpur Today On Sunday, November 5th, 2017

Give female names to alcohol brands to increase sales: Maharashtra Minister Girish Mahajan

Nandurbar: In a blatantly sexist comment, Maharashtra water resources minister Girish Mahajan said liquor manufacturers could rechristen their products with female names to increase sales. Mahajan, who was speaking at a function at the Satpuda co-operative sugar factory at Nandurbar in...

By Nagpur Today On Sunday, November 5th, 2017

‘क्या हुआ तेरा वादा…’ धनगर आरक्षणावरुन मुख्यमंत्र्यांना प्रश्न

नागपूर: नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेला धनगर आरक्षण निर्णायक मेळावा गाण्यांमुळे चर्चेचा विषय ठरला. मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी चक्क गाणी लावून आरक्षणाची आठवण करुन देण्यात आली. नागपूरमध्ये रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, हंसराज अहिर, महादेव जानकर यांच्या...

By Nagpur Today On Sunday, November 5th, 2017

अहिल्यादेवी होळकर नावाला शिवा संघटनेचा विरोध; मुख्यमंत्र्यांचे राज्यभर पुतळे जाळणार

सोलापूर: सोलापूर विद्यापीठाला शिवयोगी श्री सिद्धेश्वर विद्यापीठ नाव देण्यासंबंधीचा मागील 15 वर्षांपासून सर्व प्रथमपासून व प्रभावी लढा चालू आहे. सिद्धेश्वर भक्तांच्या भावनेचा विचार न करता धनगर आणि वीरशैव-लिंगायत समाजात भांडणे लावण्याच्या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी नागपूर येथील...