खर्चात कपात करा आणि उत्पन्न वाढवा
नागपूर : नागपूर महानगरपालिका नागरिकांना दर्जेदार सुविधा देत असते. त्यावर परिणाम पडू नये यासाठी मनपाची आर्थिक स्थिती चांगली राहायला हवी. यासाठी विविधखर्चात कपात करण्यात यावी आणि नवनवे उत्पन्नाचे स्त्रोत शोधून उत्पन्न वाढविण्यात यावे. पदाधिकारी आणि अधिकारी यांनी संयुक्त प्रयत्न करून...
सद्भावना एकता रॅलीस सांगलीकरांचा उदंड प्रतिसाद
सांगली: जिल्हा प्रशासनाच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या सद्भावना एकता रॅलीस समाजातील सर्व घटकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. जिल्हा प्रशासनाने रॅली आयोजित केली असली तरी ती केवळ शासकीय रॅली ठरली नाही, तर लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे...
विपश्यना समाजासाठी हितकारी – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मुंबई: मानवसमाजाला हिंसेकडून करूणेकडे नेण्याची आवश्यकता असून बुद्धाने सांगितलेले विचार लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. हा विचार शिकविणारी विपश्यना साधना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे कारण विपश्यनासाधेमुळे जीवनातील तणाव दूर होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासात, अधिकाऱ्यांना कामकाजात आणि खेळाडूंना खेळात उत्तम प्रगती करता येते. तसेच...
राष्ट्रपतींचे दोन दिवसांच्या मुंबई भेटीनंतर दिल्लीकडे प्रयाण
मुंबई: दोन दिवसांच्या मुंबई भेटीनंतर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण केले. राष्ट्रपतींना निरोप देण्यासाठी विमानतळावर राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्यामलाल गोयल तसेच सैन्यदलाचे...
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच मनपाच्या शिक्षण विभागाचे ध्येय : दीपराज पार्डीकर
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे करावे, हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन उपमहापौर दीपराज पार्डकर यांनी केले. शनिवार (ता.१३) यशवंत स्टेडियम येथे आयोजित शिक्षण सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण समिती सभापती...
शौचालयांच्या अस्वच्छतेबाबत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही
नागपूर: सार्वजनिक शौचालय नियमित स्वच्छ राहत नसल्याने नागरिक त्याचा उपयोग करणे टाळतात. ज्या एजन्सीकडे शौचालयाच्या स्वच्छतेची जबाबदारी आहे त्यांच्याकडून यापुढे हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. कामात हलगर्जीपणा केल्यास यापुढे काम करता येणार नाही असे खडेबोल मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी...
नगरसेवक बंटी शेळके यांना बदनाम करण्याचा SNDL चा कुटीलडाव उघडकीस
नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या नावावर कुठलेही विजेचे कनेक्शन व मीटर नसताना SNDL ने उच्चस्तरीय दबावतंत्रामुळे नाहक बदनामी करण्याचा डाव रचला आहे. आर. जे. शेळके यांचे नावाने असलेल्या मीटर मे 2012 मधे 446...
Attempts being made to make judiciary deaf and dumb: Shiv Sena
Mumbai: Praising the four Supreme Court judges who mounted a virtual revolt against the country's chief justice, Shiv Sena chief Uddhav Thackeray today said attempts were being made to make the judiciary "deaf and dumb". He said the government should not...
Fire breaks out at Mumbai airport’s domestic terminal
Mumbai: A fire broke out today at the Mumbai airport's domestic terminal 1B, officials said. They said that the fire started at a ground floor conference hall and then spread to the first floor of a lounge near the airport's gate...
Debris of chopper that went missing off Mumbai coast found; 3 dead
File Pic Mumbai: The Coast Guard said that the Pawan Hans helicopter which went missing earlier in the day has crashed off Mumbai Coast. The Coast Guard said that it has fished out three bodies from the site. The helicopter was heading...
गुंतवणूकीसाठी प्रामाणिकपणा व विश्वासार्हता सर्वात मोठे भांडवल : नितीन गडकरी
नागपुर: व्यवसाय व उद्योगामध्येट गुंतवणूकीसाठी संसाधने व तंत्रज्ञानापेक्षा प्रामाणिकपणा व विश्वासार्हता हेच सर्वात मोठे भांडवल असते. व्यमवसायाच्या दीर्घकालीन वाढीसाठी प्रामाणिकपणा, संयम व पारदर्शकता असणे आवश्येक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन...
मुफ्त में खाया-पिया, बिल मांगा तो तोड़फोड़ कर डाला
नागपुर: पिछले दिनों टेलीफ़ोन एक्सचेंज चौक पर काबरा पेट्रोल पंप के आगे विशाल बार में देर रात मनपा के पूर्व स्थाई समिति सभापति ने जमकर हंगामा किया. तोड़फोड़ तक की, बचने के लिए बार संचालक ने काफी सफेदपोशों को हस्तक्षेप...
यवतमाळात पार पडला समलैंगिक विवाह
यवतमाळ: शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या मुलाने (बुधवारी) विदेशातील आपल्या समलैंगिक मित्रासोबतच वैदिक पद्धतीने विवाह केला. हा मुलगा अमेरिकेत नोकरीनिमित्त वास्तव्याला आहे. यवतमाळात पहिल्यांदाच समलैंगिक विवाह झाल्याने, हा विवाह शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. या विवाहाला मुलाच्या आईचा प्रचंड विरोध असल्याने मोजकयाच...
Maharashtra: Boat carrying 40 students capsizes in Dahanu, 4 dead
Mumbai: At least four children died after a boat carrying 40 students capsized about 2 nautical miles from the sea shore in Maharashtra’s coastal town of Dahanu, a news agency reported. The toll is likely to release, reports said. Local fishermen...
मनपाद्वारे संचालित ग्रंथालयाचे नियमित निरीक्षण करा
नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित वाचनालय आणि अध्ययन केंद्रांचे संचालन व व्यवस्थापन महिला बचत गट, स्वयंसेवी संस्थांद्वारे करण्यात येते. त्यांच्या माध्यमातून त्याचे संचालन व्यवस्थितरीत्या होते अथवा नाही, याची वेळोवेळी तपासणी मनपाच्या ग्रंथालय विभागाने नेमलेल्या निरीक्षकांकडून करण्यात यावी. त्याचा नियमित अहवाल देण्यात...
कमला मीलच्या सीबीआय चौकशीसाठी विखे पाटील जनहित याचिका दाखल करणार!
मुंबई: कमला मीलमधील अग्नीतांडवाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची घोषणा केली आहे. पुढील आठवड्यात ही याचिका दाखल केली जाईल. विखे पाटील यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन कमला मीलची...
कमला मिल अग्निकांड: युग टुली की अग्रिम जमानत याचिका खारिज
मुंबई: सत्र न्यायालय ने शुक्रवार को कमला मिल अग्निकांड के आरोपियों में से एक मोजो बिस्त्रो के निदेशक युग टुली की अग्रिम जमानत याचिका खारिज कर दी। पुलिस ने गुरुवार को टुली की याचिका के खिलाफ दलीलें दी थीं। पुलिस...
Kamala Mills fire: Yug Tuli’s anticipatory bail plea rejected
Nagpur/Mumbai: The Sessions Court in Mumbai on Friday rejected the anticipatory bail plea filed by Yug Tuli, one of the co-owners of Mojo’s Bistro, in connection with the Kamala Mills fire incident, in which 14 people were killed. The prosecution objected...
नौदलाच्या अवमानाबद्दल नितीन गडकरी यांनी माफी मागावी : सचिन सावंत
मुंबई: मुंबईत नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमिन देणार नाही. त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जावे, त्यांचे मुंबईत काय काम? असे उद्दाम वक्तव्य करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय नौदलाचा अवमान केला आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात जाहीर...
म.न.पा च्या मुख्यकार्यालयात युवक काँग्रेसने पतंग उडवून नॉयलॉन मांजाची होळी केली
नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात तसेच नागपूर शहर काँग्रेस कमेटी अनुसूचित जाति जमाती सेल उपाध्यक्ष सुनील जाधव, पूर्व नागपूर ब्लॉक युवक काँग्रेस अध्यक्ष अविनाश डेलिकर व युवक काँग्रेसचे तेजस जिचकार यांच्या नेतृत्वात...
No interim relief to Yug Tuli in Kamala Mills fire
Mumbai: Hearing on Mojo's Bistro co-owner Yug Tuli's anticipatory bail application completed; order in Mumbai's Kamala Mills fire tragedy reserved for tomorrow. No interim protection given to Yug Tuli from arrest till then. More details awaited...

