मुंबई चित्रपट निर्मितीची राजधानी – राज्यपाल चे. विद्यासागर राव

मुंबई : मुंबई ही भारताची चित्रपट निर्मितीची राजधानी आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे लघुचित्रपट निर्मात्यांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. १५ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ आज येथील एनसीपीए येथे पार पडला....

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Saturday, February 3rd, 2018

विश्वविजेत्या युवा क्रिकेटपटूंचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई: एकोणीस वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट विश्वकरंडकावर आपले नाव कोरणाऱ्या भारताच्या युवा संघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतीय युवा संघाने चौथ्यांदा विश्वकरंडक पटकाविला आहे. त्याचे कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघाच्या विजयोत्सवाचे एक छायाचित्र...

By Nagpur Today On Saturday, February 3rd, 2018

दूसरे चरण की मेट्रो परियोजना का ख़ाका तैयार, 48 किलोमीटर होगा विस्तार 89 किलोमीटर कुल दायरा

नागपुर: शनिवार को नागपुर मेट्रो के प्रस्तावित दूसरे चरण की परियोजना के लिए भागीदार एजेंसियों की अहम बैठक हुई। एनएमआरसीएल द्वारा आयोजित बैठक में दूसरे चरण की मेट्रो परियोजना कैसी हो इस पर सुझाव रखे गए। गौरतलब हो की 41 किलोमीटर...

By Nagpur Today On Saturday, February 3rd, 2018

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ आयोजनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

मुंबई: मुंबईत होणाऱ्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या पूर्वतयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थानी घेतला. दि. १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान एमएमआरडीएच्या मैदानावर जागतिक गुंतवणूकदारांची ही भव्य शिखर परिषद होणार आहे. या शिखर परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार...

By Nagpur Today On Saturday, February 3rd, 2018

श्रीसूर्याच्या १५ बिझनेस असोसिएटस्विरुद्ध दोषारोपपत्र

नागपूर : आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या श्रीसूर्या समूहाच्या १५ बिझनेस असोसिएटस्विरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. बिझनेस असोसिएटस्नी गुंतवणूकदारांना फसविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.. बिझनेस असोसिएटस्मध्ये कौस्तुभ...

By Nagpur Today On Friday, February 2nd, 2018

पेट्रोलियम पदार्थों को जीएसटी में शामिल करने का फ़ैसला काउंसिल लेगी – सुधीर मुनगंटीवार

नागपुर: पेट्रोलियम पदार्थ पर जीएसटी लगाए जाने को लेकर अब तक कोई ठोस फैसला नहीं हो पाया है। पेट्रोलियम पदार्थों की दर विभिन्न राज्यों में अलग-अलग है राज्य सरकारें अपने हिसाब से इसमें टैक्स लगाती है। इसलिए माँग है की...

By Nagpur Today On Friday, February 2nd, 2018

शासकीय कार्यालयात अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्याचे प्रविण पोटे-पाटील यांचे आवाहन

मुंबई : सर्व शासकीय कार्यालयामध्ये अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी केले. ते आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या बैठकीत बोलत होते. श्री. पोटे-पाटील पुढे म्हणाले, सर्व शासकीय कार्यालयांनी वीजेच्या बचतीसाठी प्रयत्न करावे. शासकीय...

By Nagpur Today On Friday, February 2nd, 2018

मुंबईला जगाचे शॉपिंग डेस्टिनेशन बनवणार – पर्यटनमंत्री जयकुमार रावल

मुंबई : मुंबई हे भारतातील एक असे प्रमुख शहर आहे की जे जगभरातील लोकांना माहित आहे. या शहराकडे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने पर्यटन विभागामार्फत आयोजित करण्यात आलेला ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ यशस्वी झाला. आता दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करुन मुंबईला...

By Nagpur Today On Friday, February 2nd, 2018

जगातील अव्वल अर्थव्यवस्था बनण्यासाठी विद्यार्थी, युवकांची शक्ती महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते, त्यासाठी तुम्ही विद्यार्थी ताकद बनू शकता असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याकडे लक्ष देण्याचे तसेच मानसिकता बदलून प्रयोगशील राहण्याचे आवाहन केले...

By Nagpur Today On Friday, February 2nd, 2018

आर्थिकदृष्ट्या मागास उद्योजकांसाठी चार महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभ

मुंबई: अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या शेती व सामूहिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आज शुभारंभ केलेल्या चार योजना महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. येत्या वर्षभरात शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या अडीच लाख युवकांना प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर राज्यातील आणखी...

By Nagpur Today On Friday, February 2nd, 2018

बर्डी ते बीडगाव फाटा बससेवेचा शुभारंभ

नागपूर : नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाद्वारे बर्डी ते बीडगाव फाटा शहर बसचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बुधवार (ता.१) ला तरोडी येथे झाला. यावेळी परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे प्रामुख्याने उपस्थित होते. बर्डी ते बीडगाव शहर बस सुरू...

By Nagpur Today On Friday, February 2nd, 2018

कमला मील अग्नितांडवातील सर्व संशयीत आरोपींची नार्को चाचणी करा!

File Pic मुंबई: विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपालांना पत्र लिहून कमला मील आग प्रकरणातील संशयीत आरोपींची नार्को चाचणी करण्याची मागणी केली आहे. विखे पाटील यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबई येथील...

By Nagpur Today On Thursday, February 1st, 2018

प्रदूषणावर आळा घालण्यासाठी मनपाचा ॲक्शन प्लॅन

नागपूर: शहरातील वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात येणार आहे. महानगरपालिका, नीरी, प्रादेशिक परिवहन विभागाचा संयुक्त विद्यमाने कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अभियंता विजय बनगिरवार यांनी दिली. यावेळी अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के,...

By Nagpur Today On Thursday, February 1st, 2018

१५ दिवसाच्या आत लाभार्थ्यांना हक्काच्या घराचा ताबा द्या : संजय बंगाले

नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे घरकुल योजनेअंतर्गत मौजा नारी येथे तयार करण्यात आलेल्या निवासी संकुलच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराचा ताबा १५ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे निर्देश स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले यांनी दिले. एस.आर.ए. अंतर्गत बांधकाम झालेल्या निवासी संकुलाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत...

By Nagpur Today On Thursday, February 1st, 2018

‘एक शाम शहीदों के नाम’ मुशायरा व कवी संमेलनाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे महाल येथे आयोजित ‘एक शाम शहीदों के नाम’ या शीर्षकांतर्गत झालेल्या मुशायलरा आणि कवी संमेलनाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. यामध्ये देशातील नामवंत शायर आणि कवी सहभागी झाले होते. यानिमित्त आयोजित उद्‌घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजे वीरेंद्र शाह होते. प्रमुख...

By Nagpur Today On Thursday, February 1st, 2018

नि:शुल्क आरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ

नागपूर: महापौर नंदा जिचकार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण-पश्चिम मंडळ प्रभाग क्र. ३७ च्या वतीने गुरुवारी (ता. १) प्रताप नगर विद्यालय येथे नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्य शिबिराचे आयोजन दक्षिण-पश्चिम...

By Nagpur Today On Thursday, February 1st, 2018

स्वच्छता ॲप जनजागृतीसाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणा-यांचे कौतुक

नागपूर: स्वच्छता सर्वेक्षण २०१८ च्या “टॉप स्वच्छ” शहरांच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी तसेच स्वच्छताॲपबद्दल नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी गठीत विशेष ‘मास्टर ट्रेनर’ आरोग्य निरीक्षकांना मनपा आय़ुक्त अश्विन मुदगल यांनी गुरुवारी (ता. १ फेब्रुवारी) सुखद धक्का दिला. मनपा आय़ुक्तांनी स्वतःच्या दालनात निरीक्षकांना गुलाबपुष्प...

By Nagpur Today On Thursday, February 1st, 2018

नागपुरातील स्मृती भवनाला पर्यटनस्थळाचा दर्जा

नागपूर: रेशीमबाग येथील स्मृती भवनाला पर्यटनस्थळाचा दर्जा असल्याची माहिती राज्य शासनाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली व यासंदर्भातील फाईल सादर करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ मागून घेतला. स्मृती भवन परिसरात मनपाच्या सार्वजनिक निधीतील १ कोटी ३७ लाख रुपये खर्चून संरक्षण...

By Nagpur Today On Wednesday, January 31st, 2018

मेयो मधील महाराष्ट्र सुरक्षा बलाची युवक काँग्रेस ला केली धक्काबुक्की

नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेस चे शिष्टमंडळ मेयो हॉस्पिटल च्या डीन ला निवेदन देण्यासाठी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागपूर लोकसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके व त्यांच्या कार्यकर्त्यांना मेयोत तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलानी धक्काबुक्की केली. युवक काँग्रेस...

By Nagpur Today On Wednesday, January 31st, 2018

४ फेब्रुवारीला ‘परीक्षा Crack करा’ निःशुल्क मार्गदर्शन कार्यशाळा

  • प्रा. राजा आकाश सांगणार परीक्षा पूर्वनियोजनाचे तंत्र
  • स्वयम्, माय करिअर क्लब व कमला नेहरू महाविद्यालयाचे आयोजन
नागपूर: दहावी आणि बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा वळणमार्ग आहे. या परीक्षांतील निकालाच्या आधारावर त्यांच्या करिअरची दिशा ठरत असते. गेल्या काही वर्षांपासून कमी गुण मिळाल्याने...

By Nagpur Today On Wednesday, January 31st, 2018

NMC going to dogs yet administration cool

Nagpur: The Nagpur Municipal Corporations administration seems to be going haywire. The retired employees, officials and contractors looking after the development works is pending since long due to continuous negligence and has been going on increasing The new corporators and...