यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत पहिली वसाहत जामखेडमध्ये – प्रा. राम शिंदे

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत मौजे खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर येथील मदारी वसाहत योजनेअंतर्गत सर्व मुलभूत सुविधेसह एकूण ८८ लाख १० हजार रुपये एवढ्या रकमेला आज मान्यता देण्यात आली, अशी माहिती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व...

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Tuesday, February 6th, 2018

कर्जमाफीचा आतापर्यंत ३१ लाख शेतकऱ्यांना लाभ

मुंबई : राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंअंतर्गत आतापर्यंत ३१ लाख ३२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वितरित करण्यात आली असल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी दिली. मंत्रालयात श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली...

By Nagpur Today On Tuesday, February 6th, 2018

अॅड. व्ही.जी. भांगडे यांचा आदर्श नव्या पिढीने जोपासावा: मा. महापौर नंदा जिचकार

आजच्या युवा पिढीला कदाचित अॅड. व्ही.जी. भांगडे यांच्याबद्दल माहिती नसेल पण नागपूरच्या विधी क्षेत्रात भांगडे परिवार मागील ७५ वर्षापासून वकिली क्षेत्रात कार्यरत असून विधी व सामाजिक क्षेत्रात दान धर्म कार्यात त्यांनी वेगळाच ठसा निर्माण केला आहे. गरिब व सामान्य गरजू...

By Nagpur Today On Tuesday, February 6th, 2018

मेडिकलच्या डीन ने नागरिकांना ठरविले चोर; युवक काँग्रेसचे आंदोलन, डीन विरोधात पोलीस तक्रार

नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात व नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे अनुसूचित जाती जमाती सेल चे उपाध्यक्ष सुनील जाधव,फजलूर कुरेशी, अक्षय हेटे, बंटी खरे, राकेश बैसवारे यांच्या नेतृत्वात टी.बी वार्ड समोर मेडिकल प्रशासनाच्या...

By Nagpur Today On Monday, February 5th, 2018

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. महिला उद्योग धोरण या विषयावर ही मुलाखत उद्या मंगळवार दि. 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून...

By Nagpur Today On Monday, February 5th, 2018

आदिवासी-ग्रामीण कारागिरांच्या हस्तकलांचे प्रदर्शन काळा घोडा महोत्सवामध्ये राज्य शासनाचा ‘सहभाग’

मुंबई : मुंबई येथील काळा घोडा महोत्सवामध्ये राज्यातील स्वयंसहाय्यता गटांबरोबरच आदिवासी कारागिरांना आपल्या खादी व बांबू हस्तकला सादर करण्याची संधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कारागिरांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील सहभाग या सामाजिक उत्तरदायित्त्व कक्षातर्फे...

By Nagpur Today On Monday, February 5th, 2018

प्रजासत्ताक दिन शिबिरात उत्तम कामगिरी करणाऱ्या एनसीसी चमूला राज्यपालांची शाबासकी

मुंबई: यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या राज्याच्या एनसीसी चमूला राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी राजभवन येथे निमंत्रित करून कौतुकाची थाप दिली. यावर्षी 72 मुले व 39 मुलींचा समावेश असलेल्या महाराष्ट्र एनसीसी चमूने 6 वैयक्तिक तसेच 15 सांघिक पारितोषिके प्राप्त केली. सोळाव्या...

By Nagpur Today On Monday, February 5th, 2018

सूत गिरण्यांना कमी दराने वीज उपलब्ध करून देण्यासाठी समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सूत गिरण्यांना सध्याच्या दरापेक्षा कमी दराने वीज उपलब्ध करून द्यावी. यासाठी महाऊर्जा व वस्त्रोद्योग संचालक यांच्या समन्वयाने समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वस्त्रोद्योग विभागाच्या बैठकीत दिले. यावेळी वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख...

By Nagpur Today On Monday, February 5th, 2018

मुख्यमंत्री साहेब आज मला न्याय मिळाला! लोकशाही दिनात मिळाली उत्स्फूर्त प्रतिक्रिया

मुंबई: मंत्रालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या ऑनलाईन लोकशाही दिनात राज्यातील सामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यावर तातडीने मार्ग काढला जातो. असाच अनुभव आज झालेल्या लोकशाही दिनात सोलापूरच्या चनबसप्पा घोंगडे यांना आला. त्यांच्या तक्रारीवर कार्यवाही झाल्यानंतर त्यांच्या तोंडून "मुख्यमंत्री साहेब...

By Nagpur Today On Monday, February 5th, 2018

त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्र बांधकामातील अडथळे तातडीने दूर करा : संजय बालपांडे

नागपूर: त्रिमूर्ती नगर येथे निर्माणाधीन असलेल्या अग्निशमन स्थानकाच्या बांधकामात विलंब होत आहे. बांधकामात येणारे अडथळे तातडीने दूर करण्यात यावे, असे निर्देश अग्निशमन व विद्युत समिती सभापती संजय बालपांडे यांनी दिले. सोमवारी (ता.५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित समितीच्या आढावा...

By Nagpur Today On Monday, February 5th, 2018

आता कामठीत सुद्धा मेट्रो रेल्वेगाडी धावनार : भाजप शहराध्यक्ष विवेक मंगतानी

नागपुर/कामठी: नागपुर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहराचा विकासात्मक चेहरामोहरा बद्लविण्यासाठी या क्षेत्राचे आमदार म्हणून भूमिका साकारणारे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सदैव प्रयत्नशील असून मागील वर्षी 8 जानेवारीला झालेल्याकामठी नगर परिषद निवडणुकीच्या पाश्वरभूमिवर नगर परिषद प्रांगनात झालेल्या जाहिर निवडणूक प्रचार सभेत...

By Nagpur Today On Monday, February 5th, 2018

Fire at LED bulb factory in Akola; no casualties

Akola: A major fire broke out at a factory manufacturing LED bulbs in Akola district in the early hours of today, but no casualties were reported, said a Fire Brigade official. The blaze in the factory, located in an industrial area...

By Nagpur Today On Sunday, February 4th, 2018

राज्यातील विद्यापीठातून ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’ उपक्रम राबविणार – राज्यपाल चे. विद्यासागर राव

मुंबई : तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यातील विद्यापीठातून ‘एक विद्यार्थी - एक वृक्ष’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे सांगितले. माहिम येथील रुपारेल महाविद्यालयात वृक्ष मित्र या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित ५७ व्या वार्षिक भाज्या, फळे, फुले...

By Nagpur Today On Sunday, February 4th, 2018

तुमसर शहराच्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी १२५ कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भंडारा :- : वेगवेगळया योजनांच्या माध्यमातून शहरांचा विकास व्हावा, तिथे मूलभूत सुविधा निर्माण व्हाव्यात हे शासनाचे धोरण आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात तुमसर नगरपरिषदेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून शहराच्या पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी १२५ कोटी रुपये उपलब्ध करुन देणार...

By Nagpur Today On Sunday, February 4th, 2018

भंडाऱ्यात आरसेटीच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

भंडारा, दि. ४:- स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राच्या भव्य व आकर्षक इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा...

By Nagpur Today On Sunday, February 4th, 2018

भंडारा शहरासाठी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भंडारा: रस्ते, पिण्याचे पाणी व भुयारी गटारे यासारख्या मूलभूत नागरी सुविधा शहराच्या विकासासाठी आवश्यक असून भंडारा शहरासाठी 120 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना, 60 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी 5 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी देऊन भंडारा शहराचा...

By Nagpur Today On Sunday, February 4th, 2018

प्रजासत्ताक दिनातील पथसंचलनात प्रथम पुरस्कार मिळालेल्या चमूचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

नागपूर: प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने प्राचीन संस्कृतीची ओळख असलेल्या बरेली नृत्याचे बहारदार व मनमोहक दर्शन घडवून राज्याची ओळख निर्माण केली तसेच पथसंचलनात राज्याला प्रथम क्रमांक मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभागी झालेल्या सर्व...

By Nagpur Today On Sunday, February 4th, 2018

भंडारा जिल्हा मराठी पत्रकार भवनासाठी २५ लाखांचा निधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

भंडारा:- भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वास्तूसाठी २५ लाख रुपयांचा निधी शासनातर्फे देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पत्रकार भवन येथे आयोजित आरोग्य शिबीर व पत्रकार संघाच्या संकेतस्थळ उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,...

By Nagpur Today On Saturday, February 3rd, 2018

मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते लोकराज्यचा फेब्रुवारी महिन्याचा अंक प्रकाशित

मुंबई: साहित्य संमेलन, मराठी भाषा आणि व्यवसाय मार्गदर्शन यावर आधारित लोकराज्यचा फेब्रुवारी महिन्याचा विशेषांक मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज येथे प्रकाशित झाला. मंत्रालय परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती/प्रशासन) अजय अंबेकर,...

By Nagpur Today On Saturday, February 3rd, 2018

व्हॉट्स ॲपवरील पदभरतीच्या बनावट जाहिरातीपासून सावध राहण्याचे शासनाचे आवाहन

मुंबई : व्हॉट्सॲपवर सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १० जानेवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन विविध पदांच्या भरतीबाबत बनावट जाहिरात व्हायरल होत आहे. अशी कोणतीही जाहिरात विभागामार्फत देण्यात आली नाही. तरी अशा बनावट जाहिरातींपासून सावध रहावे आणि आपली फसगत...

By Nagpur Today On Saturday, February 3rd, 2018

टेलिकॉम क्षेत्रातील जीपीएक्स कंपनी राज्यात तीनशे कोटींची गुंतवणूक करणार

मुंबई: न्यूयॉर्क येथील टेलिकॉम क्षेत्रातील जीपीएक्स ही कंपनी मुंबईमध्ये तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जीपीएक्स कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निकोलस टॉन्झी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. श्री. टॉन्झी यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन डेटा...