राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा आढावा

मुंबई, दि. ७ : राज्यपाल चे.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवन येथे मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या निकालाचा तसेच इतर अनुषंगिक विषयांचा विस्तृत आढावा घेतला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे प्रामुख्याने उपस्थित होते. आगामी उन्हाळी परीक्षांचे निकाल वेळेवर...

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Wednesday, February 7th, 2018

विश्वविजेत्या युवा क्रिकेटपटूंचा राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून सत्कार

मुंबई : एकोणीस वर्षांखालील मुलांचा क्रिकेट विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारताच्या युवा संघाचा आज राजभवन येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सत्कार करण्यात आला. विजयी संघाचा कॅप्टन पृथ्वी शॉ, टीममधील खेळाडू आदित्य ठाकरे आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस...

By Nagpur Today On Wednesday, February 7th, 2018

स्वारगेट इंटिग्रेटेड मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब आराखड्याच्या कामाचे नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : पुण्यातील स्वारगेट येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या इंटिग्रेटेड मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हबच्या आराखड्याचे सादरीकरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर झाले. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन व महाराष्ट्र रस्ते परिवहन महामंडळाने या प्रकल्प...

By Nagpur Today On Wednesday, February 7th, 2018

आर्थिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्राची धोरणे उद्योगपूरक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रातील विविध प्रकल्पात आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांसाठी उद्योगपूरक अनेक धोरणे तयार केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वर्षा निवासस्थानी आज जागतिक पातळीवर गुंतवणूक करणाऱ्या गोल्डमन सॅक ॲसेट मॅनेजमेंटच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात चांगल्या...

By Nagpur Today On Wednesday, February 7th, 2018

परिसरात ठीक ठिकाणी गण गण गणात बोते चा गजर

वाडी(अंबाझरी): वाडी व लगतच्या परिसरात गण गण गणात बोते च्या गजरात संत श्री गजानन महाराज प्रगट दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला,वडधामना जवळील नागलवाडी परिसरात श्री सद्गुरू गजानन महाराज सेवाश्रम ट्रस्ट द्वारे संचलित असलेल्या समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज मंदिरात...

By Nagpur Today On Wednesday, February 7th, 2018

भीमा-कोरेगांव हिंसा: मिलिंद एकबोटे को सुप्रीम कोर्ट से बड़ी राहत, 20 फरवरी तक अग्रिम जमानत

पुणे: महाराष्ट्र के पुणे के भीमा-कोरेगांव हिंसा के आरोपी मिलिंद एकबोटे को सुप्रीम कोर्ट से बड़ी राहत मिली है। सुप्रीम कोर्ट ने मिलिंद एकबोटे की याचिका को स्वीकार करते हुए उन्हें 20 फरवरी तक अग्रिम जमानत प्रदान की है। सुप्रीम...

By Nagpur Today On Wednesday, February 7th, 2018

‘फडणवीस सरकार’ राज्यातील जनतेशी ‘ब्ल्यू व्हेल’ गेम खेळत आहे! : सचिन सावंत

मुंबई: राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे प्रकार व त्यात आता सुशिक्षित बेरोजगारांची पडलेली भर पाहता फडणवीस सरकार राज्यातील जनतेसोबत ‘ब्ल्यू व्हेल गेम’ खेळत आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत...

By Nagpur Today On Wednesday, February 7th, 2018

नगर रचना परियोजनेची माहिती देण्यासाठी ८ फेब्रुवारीला पुनापूर येथे बैठक

नागपूर: लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छ, शाश्वत व पर्यावरणपूरक शहरे तयार करण्यासाठी केंद्र शासनातर्फे ‘स्मार्ट सिटी अभियान’ या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर शहरात भरतवाडा, पुनापूर, पारडी, भांडेवाडी अंतर्गत १७३० एकर क्षेत्रात नगर रचना परियोजना राबविण्याचे आणि तयार...

By Nagpur Today On Wednesday, February 7th, 2018

नांदेडचे श्री गुरुगोविंदसिंहजी स्टेडिअम आणि अध्यासन संकुल आधुनिकीकरणासह इमारतीसाठी केंद्र सरकारकडून ६७ कोटी – मुख्यमंत्री

Fadnavis मुंबई : श्री गुरुगोविंदसिंहजी यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने नांदेड येथे प्रस्तावित केलेल्या स्टेडिअमचे आधुनिकीकरण आणि अध्यासन संकुलाच्या इमारतीसाठी केंद्र सरकारकडून ६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी...

By Nagpur Today On Wednesday, February 7th, 2018

नगरच्या तरूणाचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

File Pic मुंबई: धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर एका तरूणाने मुंबईत मंत्रालयासमोर रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले. अविनाश शेटे (वय 25, रा. अहमदनगर) असे या तरूणाचे नाव आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून अविनाश...

By Nagpur Today On Wednesday, February 7th, 2018

शिक्षण मंच-अभाविपचा नागपूर विद्यापीठात दणदणीत विजय

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघात शिक्षण मंच- अभाविपला रोखण्यासाठी साकारण्यात आलेल्या महाआघाडीचा फॉर्म्युला फेल ठरला. मध्यरात्री १ वाजेपर्यंत जाहीर झालेल्या ७ निकालापैकी ५ जागांवर ‘शिक्षण मंच-अभाविप’चे उमेदवार विजयी झाले. रविवार ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकांमध्ये केवळ...

By Nagpur Today On Wednesday, February 7th, 2018

गोरेगावमध्ये गोदामांना भीषण आग; अग्निशम दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई: गोरेगाव परिसरातील एका इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागली. येथील ओबेरॉय मॉलच्या परिसरात ही इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेट आहे. या औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामाला आज सकाळी अचानकपणे आग लागली. त्यानंतर ही आग वेगाने पसरत गेली. त्यामुळे थोड्याचवेळात आगीने भीषण...

By Nagpur Today On Tuesday, February 6th, 2018

युवकांमधील उर्जा, शिस्त आणि मेहनतीमुळे देश प्रगतीपथावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय युवकांमधील ऊर्जा, शिस्त आणि मेहनतीमुळे देश प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पोस्ट रिपब्लिक कॅम्प एनसीसी कॅडेटसच्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले,...

By Nagpur Today On Tuesday, February 6th, 2018

अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार देत असलेल्या अर्थसहाय्याच्या प्रक्रियेला गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्राच्या अवर्षणप्रवण जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार देत असलेल्या आर्थिक सहाय्याच्या प्रक्रियेला गती द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीदरम्यान...

By Nagpur Today On Tuesday, February 6th, 2018

आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजकांना कर्ज मिळवून द्या – मंत्रिमंडळ उपसमितीचे निर्देश

मुंबई: आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजकांना अर्थसहाय्य करणाऱ्या विविध वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राज्य शासनाने जाहीर केल्या आहेत. या योजनेंतर्गत उद्योजकांना कर्ज मिळवून देण्यासाठी प्रत्येक स्तरावर जिल्हा यंत्रणेने सहकार्य करण्याचे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील...

By Nagpur Today On Tuesday, February 6th, 2018

पुण्यातील शिवसृष्टी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: पुणे हे (शिवनेरी, ता.जुन्नर) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव आहे. शिवाजी महाराजांचे जास्तीत जास्त वास्तव्यही पुणे जिल्ह्यातच होते. यामुळे येथील नियोजित शिवसृष्टी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची व ऐतिहासिक व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. शिवसृष्टी व मेट्रो हे...

By Nagpur Today On Tuesday, February 6th, 2018

ग्रामीण भागातील रुग्णांच्या उपचारासाठी रिअल टाइम टेलिमेडिसीन तंत्रज्ञानाचा वापर करणार – डॉ. दीपक सावंत

मुंबई : ग्रामीण भागातील शेवटच्या घटकातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे. शहरातील विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी रिअल टाइम टेली मेडिसिन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे विचाराधीन असून त्यासाठी तज्ज्ञांनी सहकार्य करावे, असे...

By Nagpur Today On Tuesday, February 6th, 2018

सभापती मनोज चापले यांनी घेतला स्वच्छतेसंदर्भात आढावा

नागपूर: पुढील आठवड्यात शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेसंदर्भातील आढावा नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी मंगळवारी (ता.६) ला मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. बैठकीला समिती सदस्य लखन येरावार,...

By Nagpur Today On Tuesday, February 6th, 2018

धर्मनिरपेक्ष घटकांना एकत्र करून हुकूमशाही सरकारविरोधात लढा तीव्र करणार!: खा. अशोक चव्हाण

मुंबई: राज्यातील सर्व धर्मनिरपेक्ष घटकांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष केंद्र व राज्यातील हुकूमशाही मानसिकतेच्या सरकारविरोधातील लढा अधिक तीव्र करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर ते आज टिळक भवन, दादर येथे पत्रकारांशी बोलत...

By Nagpur Today On Tuesday, February 6th, 2018

शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणादायी राष्ट्रीय स्मारकासाठी सविस्तर आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई: स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक सर्वांना प्रेरणा मिळेल असे उभारण्यासाठी नगरविकास विभागाने सविस्तर आराखडा तयार करुन शासनाला सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनाप्रमुख...

By Nagpur Today On Tuesday, February 6th, 2018

प्रजासत्ताक दिन संचलनातील चित्ररथकारांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

मुंबई: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील संचलनात महाराष्ट्राच्या 'शिवरायांचा राज्याभिषेक' या चित्ररथाला पहिला पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे चित्ररथकारांचा गौरव केला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई आदी उपस्थित होते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने...