मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जनच्या पूर्वतयारीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई: बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे रविवारी होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन-२०१८ च्या पूर्वतयारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी केली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त...

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Saturday, February 17th, 2018

खसाळा गावात ‘गाव भेट योजने ‘ ला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कामठी: शासनाच्या कल्याणकारी योजना ह्या समाजातोल तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटीबद्ध असून गावातील कामे गावातच व्हावी व ग्रामस्थांना सोयी सुविधा प्राप्त होत नागरिक शासनाच्या कुठल्याही योजनेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी, समाधान...

By Nagpur Today On Saturday, February 17th, 2018

भारतीय संगीताला जागतिक पातळीवर पोहोचविण्यात आशा भोसले यांचे मोलाचे योगदान – राज्यपाल चे. विद्यासागर राव

मुंबई: भारतीय संगीताला जागतिक पातळीवर नेण्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांनी मोलाचे योगदान दिले आहे. जागतिक पातळीवरील संगीताच्या क्षेत्रात त्या भारताच्या ॲम्बॅसिडर आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. आशा भोसले यांना काल राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते ५ वा...

By Nagpur Today On Saturday, February 17th, 2018

पेसा कायद‌्यातील अबंध निधीचा उपयोग गावाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्याचे राज्यपालांचे निर्देश

मुंबई : पेसा कायद्यांतर्गत आदिवासी भागातील ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या पाच टक्के अबंध निधीचा उपयोग गावाच्या सर्वांगीण विकासासाठी करावा असे निर्देश राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज आदिवासी विकास विभाग व ग्रामविकास विभागाला दिले. राजभवन येथे आज पेसा कायद्याचा...

By Nagpur Today On Friday, February 16th, 2018

संत साहित्याने समतेचा संस्कार करुन समाजाचे आत्मबल जागवले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोंदिया: समाजातील वाईट प्रथांवर वार करण्याचे आणि प्रत्येक वाईट गोष्टीविरोधात उभे करण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले आहे. संत साहित्याने समतेचा संस्कार करुन समाजाचे आत्मबल जागे करण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज अर्जुनी/मोरगाव येथील संत चोखोबा...

By Nagpur Today On Friday, February 16th, 2018

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली विदर्भ, मराठवाड्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी

मुंबई : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज विदर्भ आणि मराठवाड्यातील गारपीटग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली. वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना जिल्ह्यातील विविध गारपीटग्रस्त भागाला भेट देऊन त्यांनी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाने...

By Nagpur Today On Friday, February 16th, 2018

अपनी ही सरकार से न्याय की गुहार लगाने वाले बीजेपी पदाधिकारी को मिली सजा

नागपुर: अपनी ही सरकार से न्याय की गुहार लगाना बीजेपी के पदाधिकारी को भारी पड़ा। न्याय की आस लगाने वाले सुभाष घाटे को उनके पद से हटा दिया गया है। सुभाष कल तक भारतीय जनता पार्टी की ओबीसी ईकाई के...

By Nagpur Today On Friday, February 16th, 2018

मोहन भागवतांच्या वक्तव्यामुळे युवक काँग्रेसचे शृंखलाबद्ध आंदोलन सुरूच व युवक काँग्रेसचा रस्ता-रोको : गुन्हा दाखल करण्याची मागणी

नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेस चे मोहन भागवत यांच्या विरोधात आंदोलन सुरूच आहे.आज उत्तर नागपूर मध्ये युवक काँग्रेसने बाईक रॅली काढत मोहन भागवतांच्या निषेध करीत नारे निदर्शने करीत रॅली संपूर्ण उत्तर नागपुरातुन भीम चौक बेझनबाग कमाल टॉकीज परिसरात काढली संपूर्ण...

By Nagpur Today On Thursday, February 15th, 2018

संत कुलभूषण नगद नारायण यांच्या समाधीचे मुख्यमंत्री यांनी घेतले दर्शन, विविध विकास कामांचे भूमिपूजन

बीड : श्री क्षेत्र नारायण गडावरील संत कुलभूषण नगद नारायण यांच्या समाधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेऊन गडाची पाहणी केली. तसेच श्री क्षेत्र नारायण गड देवस्थानाच्या विविध विकास कामांसाठी मंजूर केलेल्या २५ कोटी निधीअंतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या विकास कामांचे...

By Nagpur Today On Thursday, February 15th, 2018

श्री क्षेत्र नारायण गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण

बीड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र नारायण गडावरील स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता वन उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी या परिसरातील शाळा महाविद्यालयांमधील ११०० विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींचे वृक्षारोपण केले. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार सर्वश्री विनायक मेटे, आर.टी. देशमुख,...

By Nagpur Today On Thursday, February 15th, 2018

मुंबई सेंट्रल बसस्थानकात सॅनिटरी नॅपकिनच्या स्वयंचलित यंत्राचा शुभारंभ

मुंबई: एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल बसस्थानकातील महिला प्रसाधनगृहात आज सॅनिटरी नॅपकिनच्या स्वयंचलित यंत्राचा शुभारंभ चित्रपट अभिनेते अक्षय कुमार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आला. अवघ्या २० रुपयात ३ सॅनिटरी नॅपकीनचे...

By Nagpur Today On Thursday, February 15th, 2018

बंजारा समाजाचे थोर संत जगतगुरु सेवालाल महाराज यांची जयंती म.न.पा कार्यालयात साजरी

नागपूर: बंजारा समाजाचे थोर संत जगतगुरु सेवालाल महाराज यांच्या २७९ व्या जयंती प्रित्यर्थ नागपूर महानगरपालिक मुख्यालयात जगतगुरु संत सेवालाल महाराज यांच्या फोटोला उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती श्री. संदीप जाधव यांनी नगरी तर्फे पुष्पहार अर्पण करुन...

By Nagpur Today On Thursday, February 15th, 2018

महावितरणने वर्षभरात ४३ हजार मीटर्स बदलले ३३ हजार नवीन जोडण्या दिल्या

नागपूर: महावितरण कडून वीज ग्राहकांना वापरलेल्या विजेचे अचूक देयक मिळावे यासाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षात नागपूर परिमंडलात येणाऱ्या वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात सुमारे ४३ हजार मीटर्स बदलण्यात आले आहेत. वीज मीटर वरील डिस्पले दिसत नाही,वीज मीटर वेगाने फिरते अशा तक्रारी...

By Nagpur Today On Thursday, February 15th, 2018

भूजल संवर्धनासाठी उद्या भूजल मंथन

नागपूर: केंद्रीय जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयातर्फे भूजलाच्‍या संवर्धनासाठी लोकसहभाग, भूजल व्‍यवस्‍थापन तसेच किफायतीशीर कृत्रिम पुनर्भरण’ या थीमवर आधारित दोन – दिवसीय ‘भूजल मंथनाचे’ उद्घाटन उद्या 16 फेब्रुवारी – शुक्रवार रोजी केंद्रीय जल संसाधन मंत्री श्री. नितीन...

By Nagpur Today On Thursday, February 15th, 2018

रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळाचे भूमिपूजन

नागपूर : नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग आणि फॉर्च्यून फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारीपासून आयोजित युथ एम्पॉवरमेंट समीट-२०१८ रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळाचे भूमिपूजन गुरूवार (ता.१५) देशपांडे सभागृहाच्या मैदानावर नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार प्रा.अनिल सोले व महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते...

By Nagpur Today On Thursday, February 15th, 2018

पंचायत राज व्यवस्थेच्या विकासाचा सरपंच हाच पाया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : पायाभूत सुविधा, सामाजिक सुविधा आणि आर्थिक विकास हीच आदर्शग्राम विकासाची त्रिसूत्री आहे. पंचायत राज व्यवस्थेच्या विकासाचा सरपंच हाच पाया असून महात्मा गांधी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतील आदर्श गाव घडविण्याचा सर्व सरपंचांनी संकल्प करावा. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन...

By Nagpur Today On Thursday, February 15th, 2018

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई : संत सेवालाल महाराज यांच्या २७९ व्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आमदार हरिभाऊ राठोड, आमदार राजेंद्र पटणी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश...

By Nagpur Today On Thursday, February 15th, 2018

अजब सरकारचे गजब फर्मान; म्हणे, कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा!

जालना: गारपिटीमुळे मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा, असे फर्मान जालना जिल्ह्यातील तलाठ्याने काढल्याची धक्कादायक बाब आज काँग्रेस नेत्यांच्या पाहणी दरम्यान उघडकीस आली. यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवला असून, हा पीडितांना मदतीपासून वंचित ठेवू पाहण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही केला आहे. महाराष्ट्र...

By Nagpur Today On Thursday, February 15th, 2018

ACB court discharges disproportionate assets case against Kripashankar Singh

Mumbai: A special court for Prevention of Corruption Act on Wednesday, discharged former Maharashtra home minister Kripashankar Singh in a disproportionate assets case. Singh’s wife Maltidevi, son Narendramohan, daughter Sunita, daughter-in-law Ankita and son-in-law Vijaykumar Singh will, however, have to face...

By Nagpur Today On Thursday, February 15th, 2018

वाडी येथील जवाहरलाल कॉलेज मधील एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी खडगाव येथे केले श्रमदान,

वाडी(अंबाझरी): वाडी स्थित जवाहरलाल नेहरू कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातिल राष्ट्रीय सेवा योजना च्या विद्यार्थ्यांचा 7 दिवसीय निवासी कॅम्प वाडी येथून 6 कि मी. अंतरावरील खडगाव येथे उत्साह व सफलता पूर्वक सम्पन्न झाला,या कॅम्प चे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन दोनतुलवर यांचे हस्ते...

By Nagpur Today On Wednesday, February 14th, 2018

“मॅग्नेटिक महाराष्ट्र- कन्व्हर्जन्स २०१८” जागतिक गुंतवणूक परिषद यशस्वी होईल – मुख्यमंत्री

मुंबई: महाराष्ट्र उद्योग आणि गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रेसर आहे आणि राहिलच. उद्योजकांमुळेच महाराष्ट्र समृद्ध आहे. उद्योजकांच्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे “मॅग्नेटिक महाराष्ट्र- कन्व्हर्जन्स २०१८” ही जागतिक गुंतवणूक परिषद यशस्वी होईलच, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त...