ऊर्जा बचतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील पथदिवे एलईडीवर आणणार – मुख्यमंत्री
मुंबई: ऊर्जा बचतीसाठी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रातील पथदिवे एलईडीवर आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांवरचे जुने पारंपरिक दिवे बदलून नवीन एलईडी दिवे लावण्यासाठी एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल)...
अधिकृत चाळीत राहणाऱ्या रहिवाश्यांना ‘झोपु’ तून घरे देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे प्रकाश महेता यांचे निर्देश
मुंबई : झोपडपट्ट्या मधील अधिकृत चाळींच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या राहिवाश्यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून घरे देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी अधिकाऱ्यांना दिले. आज मंत्रालयात चाळींच्या पहिल्या मजल्यावरील राहिवाश्यांच्या मागण्या संदर्भात बैठक झाली. त्यावेळी श्री.महेता यांनी निर्देश...
ऑस्कर विजेत्या विकास साठ्ये या मुंबईच्या अभियंत्यांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव
मुंबई : मुंबईचा अभियंता विकास साठ्ये यांनी तांत्रिक विभागासाठी देण्यात येणारा मानाचा ऑस्कर पुरस्कार शनिवारी पटकावला. श्री.साठ्ये यांनी मिळविलेल्या यशाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मानचिन्ह देऊन मंत्रालयात गौरव केला. यावेळी सांस्कृतिक कार्य, शिक्षण मंत्री विनोद तावडे, मराठी भाषा विभागाचे सचिव तथा...
कस्तुरचंद पार्कच्या देखभाल दुरुस्तीसाठी ‘मेट्रो’ देणार मनपाला मोबदला
नागपूर : कस्तुरचंद पार्क येथील ४०८.४५९ चौ.मी. जागा मेट्रो रेल स्टेशनला देताना मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने कस्तुरचंद पार्कची देखभाल दुरुस्ती करावी, अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र, यासंदर्भात मेट्रो रेल कार्पोरेशन असमर्थ असून ती जबाबदारी नागपूर महानगरपालिकेने सांभाळावी. त्या मोबदल्यात...
बंटी शेळके यांना ६४ युवक काँग्रेस कार्यकर्त्यांसह अटक : राजकीय दबावतंत्राचा वापर
नागपूर: नागपूर लोकसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या नेतृत्वात अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रतिभा रघुवंशी व महाराष्ट्राचे प्रभारी अमित यादव यांच्या उपस्थितीत गांधी पुतळा चितारओळी येथे सरसंघचालक मोहन भागवत नी सैन्याबाबत केलेल्या विधानाबाबत...
एकलव्य विद्या संकुल प्रकल्पासाठी राज्य शासनातर्फे दोन कोटींचा निधी – मुख्यमंत्री
उस्मानाबाद :- समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या एकलव्य विद्या संकुलामार्फत करण्यात येत आहे. या प्रतिष्ठानच्या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्यावतीने दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे...
श्री विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या कोनशिलेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
उस्मानाबाद:- तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी) येथे श्री. विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भुकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण...
हाफीज धत्तुरे यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले: खा. अशोक चव्हाण
मुंबई: काँग्रेस नेते व मिरजेचे माजी आमदार हाफीज धत्तुरे यांच्या निधनाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. हाफिज धत्तुरे यांच्या निधनावर दुःख करताना खा....
कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करावे – राज्यपाल चे. विद्यासागर राव
नांदेड :- शेती आणि शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून आणि शेतीमधील नवनवीन बदल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध केले पाहिजे, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. केंद्र शासनाच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेंतर्गत आणि सगरोळी येथील संस्कृती...
पंधराव्या वित्त आयोगाकडून राज्याला अधिकाधिक सहाय्य मिळावे – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई:- महाराष्ट्राचे देशाच्या विकासात महत्त्वपुर्ण योगदान आहे. त्यामुळे केद्रांकडून महाराष्ट्राला वित्त पुरवठयाबाबत अधिकाधिक सहाय्य मिळावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली. केंद्रीय १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन.के.सिंह यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली....
कॅनडासोबतचे संबंध वृध्दिंगत करण्याचे प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई :- कॅनडा सोबतचे सौहार्द संबंध वृध्दिंगत होण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातील. उद्योग, तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रातील परस्पर समन्वय यासाठी महत्त्वपुर्ण ठरेल, असा विश्र्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय धोरण मंत्री ख्रिस्टीन सेंटपीएरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने आज...
बांधकाम कामगार विशेष नोंदणी अभियान आधी मजुरांची नोंदणी करा, नंतरच कामे सुरु करा : पालकमंत्री
नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार इमारत बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणार्या मजुराची नोंदणी करणे अनिवार्य असून त्यासाठी कामगारांचे विशेष नोंदणी अभियान गेल्या 15 फेब‘ुवारीपासून 15 मार्चपर्यंत बांधकाम कामगार विशेष नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. बांधकामे करताना आधी मजुरांची...
विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी योगदान देण्यासाठी सज्ज रहावे – राज्यपाल चे. विद्यासागर राव
नांदेड:- विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी देता येईल, ते योगदान देण्यासाठी सदैव सज्ज रहावे. सत्यनिष्ठा आणि देशाप्रती जाणीव जागृत ठेऊन काम केल्यास स्वतः बरोबरच राष्ट्राची प्रगती साधता येईल. तसेच कोणत्याही प्रकारचा जाती, धर्म, पंथ व भेदभावाचा विचार न करता समता, बंधुता आणि...
समाजाच्या शाश्वत आरोग्यासाठी शासन प्रयत्नशील – केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा
लातूर:- आरोग्याच्या सुविधा विषयक केलेले कार्य हे चिरकाल टिकणारे कार्य असून व्यक्तीला आजारातून मुक्त करण्याबरोबरच भविष्यात आजारच उद्भवू नयेत यासाठी केंद्रशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी केले. विवेकानंद कॅन्सर रुग्णालयात कर्करोगावरील अत्याधुनिक उपचार यंत्र लिनिअर ॲक्सलरेटरच्या...
गाव समृद्धीसाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यावर भर – राज्यपाल चे. विद्यासागर राव
नांदेड:- दत्तक घेतलेल्या जावरला ता. किनवट या गावाला राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सदिच्छा भेट देऊन विविध विकास कामांचे उद्घाटन केले. गावकऱ्यांशी संवाद साधताना जावरला गावाच्या समृद्धीसाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यावर भर देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यपाल चे....
जैविक शेतीस सर्वोच्च प्राधान्य – केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्रीमती कृष्णा राज
कोल्हापूर : देशाच्या सर्वांगिण विकास आणि उन्नतीसाठी केंद्र शासनाने भर दिला असून समृध्द शेतीसाठी शेती विकासाच्या अनेकविध योजना हाती घेतल्या आहेत. देशात जैविक शेती उत्पादन वाढीसाठी जैविक शेतीसही प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्रीमती कृष्णा राज यांनी आज...
जालना जिल्ह्यातील गारपीट भागातील नुकसानग्रस्त पिकांची पालकमंत्री बबनराव लोणीकरांकडून पाहणी
जालना: जिल्ह्यात रविवारी सकाळी काही तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाला. या पार्श्ववभूमीवर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी मंठा, अंभोरा शेळके, देवठाणा, उस्वद इत्यादी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केला. या गावांमधील पिकांचे नुकसान झालेल्या काही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली....
भाडेपट्ट्यावर दिलेल्या शासकीय जमिनींचा भाडेपट्ट्याचा दर कमी करण्याचा लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई: भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनींवर असलेल्या गृहनिर्माण सोसायट्या, विश्वस्त संस्था व इतर जमिनींना आकारण्यात येणारे भाडेपट्टे दर कमी करण्यासंदर्भात राज्य शासन लवकरच निर्णय घेणार आहे. तसेच नागरी क्षेत्रातील अकृषिक कर हा रेडिरेकरनच्या ३ टक्के वरून ०.0५ टक्के करण्यात आला असल्याची...
धनगर आरक्षण अहवाल अंतिम टप्प्यात : आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी शासन प्रयत्नशील – जलसंधारण मंत्री राम शिंदे
लातूर: धनगर समाजाचा आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्याबाबत टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स संस्थेमार्फत राज्य शासनाने सर्वेक्षण केलेले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल अंतिम टप्प्यात असून हे आरक्षण कोर्टात टिकून त्याचा लाभ धनगर समाजाला मिळाला पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याची माहिती...
भीमा कोरेगाव प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचा केवळ फार्स असल्याचे उघडः सचिन सावंत
मुंबई: भीमा कोरेगाव दंगली प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील द्वीसदस्यीय चौकशी समिती हा केवळ फार्स असून काँग्रेस पक्ष याचा पूर्णपणे विरोध करित आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सावंत...
विदर्भ माँग पर विधायक आशीष देशमुख को सरकार से मिला गोलमोल ज़वाब
नागपुर: शीतकालीन अधिवेशन के दौरान बीजेपी विधायक आशीष देशमुख द्वारा विदर्भ राज्य और स्थानीय समस्याओं को सुलझाने की माँग करते हुए लिखे गए पत्र का सामान्य प्रशाषन विभाग ने जवाब दिया है। 6 दिसंबर 2016 को लिखे पत्र का जवाब...

