१९ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांचा दवाखान्यात हंगामा

नागपूर: लोकमत चौकातील 'मिडास हाईट्स' इमारतीमधील खाजगी दवाखान्यात मंगळवारी एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या उपचारामध्ये दुर्लक्ष झाल्याचा आरोप करून त्याच्या नातेवाईकांनी दवाखान्यात हंगाम करत तोडफोड केल्याने वातावरण तापले होते. वेळेवर पोलिसांनी मध्यस्थी करीत प्रकरण शांत केले. तुषार आसोरीया नामक...

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Tuesday, April 10th, 2018

घाटंजीत कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ: घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शंकर भाऊराव चायरे (५०) असे या मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. आपल्या दुरवस्थेसाठी त्यांनी मोदी सरकारला दोषी ठरवले आहे. ते घाटंजी...

By Nagpur Today On Tuesday, April 10th, 2018

मोदी को हालत के लिए जिम्मेदार ठहराते हुए फिर एक किसान ने की आत्महत्या

नागपुर: देश में किसान आत्महत्या की राजधानी बन चुके यवतमाल में मंगलवार को फिर एक किसान ने आत्महत्या कर ली। आत्महत्या करने वाले 50 वर्षीय किसान शंकर भाऊराव चायरे ने 6 पन्नों...

By Nagpur Today On Tuesday, April 10th, 2018

खास को संरक्षण और आम लोगों पर चलाई जा रही बुलडोजर

File Pic नागपुर: शहर अंतर्गत झोपड़पट्टियां, छोटे-छोटे व्यवसायी आदि पर बड़ी शिद्दत से कार्रवाई की जाती है. यही तत्परता बहुमंजिला इमारतों, होटलों, निजी अस्पतालों पर महानगरपालिका प्रशासन नहीं दिखा पाने के कारण शहर में एक और अवैध निर्माणकार्य तो वहीं...

By Nagpur Today On Tuesday, April 10th, 2018

कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर, परळी वीजनिर्मिती केंद्र

नागपूर/मुंबई: महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा, चंद्रपूर व परळी या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना जलदगतीने व पुरेश्या प्रमाणात कोळसा पुरवता यावा म्हणून कटघोरा व डोंगरगड हा नवीन रेल्वे मार्ग टाकण्यात येणार असून छत्तीसगडमधील गरेपालमा सेक्टर -2 येथून या केंद्रांना कोळसा पुरवला जाईल. छत्तीसगड...

By Nagpur Today On Tuesday, April 10th, 2018

प्रकाश भोयर, दीपक वाडीभस्मे यांची सभापतीपदी पुन्हा वर्णी

नागपूर: नागपूर महानगरपालिका झोन सभापतीपदासाठी मंगळवारी (ता. १०) निवडणूक प्रक्रिया पार पडली. आठ झोन सभापतींची निवड अविरोध झाली तर मंगळवारी आणि आसीनगर झोनमध्ये काँग्रेस आणि बसपाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे या दोन्ही झोनसाठी निवडणूक झाली. यात आसीनगर झोनमधून बसपाच्या वंदना...

By Nagpur Today On Tuesday, April 10th, 2018

या सरकारचं नेमकं काय दुखणं आहे हेच कळत नाही – अजित पवार

पुणे (शिरुर): शिक्षक भरत्या बंद...विषयांचे शिक्षक नसल्याने शाळा बंद होत आहेत... अंगणवाडी सेविकांना न्याय नाही... एस. टी. कर्मचाऱ्यांना दिलासा नाही... माथाडी कामगारांना न्याय नाही... नोकऱ्या मिळू नये म्हणून गलिच्छ राजकारण करत असल्याचे सांगतानाच यांचं नेमकं काय दुखणं आहे हेच तपासण्याची...

By Nagpur Today On Monday, April 9th, 2018

भाजप २०१९ च्या निवडणुका भावनिक मुद्यावर लढवेल – विखे पाटील

नाशिक: केंद्र आणि राज्य सरकारकडे लोकांसमोर जाण्याचा कोणताही कार्यक्रम राहीलेला नाही. जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण करून भावनिकतेच्या लाटेवर २०१९ च्या निवडणुका जिंकण्याचा प्री-प्लॅन या सरकारने तयार केला असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. अखिल भारतीय कॉंग्रेस...

By Nagpur Today On Monday, April 9th, 2018

अपारंपरिक ऊर्जा निर्मिती हे देशाचे मिशन : ऊर्जामंत्री बावनकुळे

नागपूर: अपारंपरिक ऊर्जा निर्मिती हे देशाचे मिशन असून आगामी 5 वर्षात 10 हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले हे स्वप्न आहे. ते स्वप्न आम्ही साकार करीत आहोत, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री...

By Nagpur Today On Monday, April 9th, 2018

भाजपच्या हिंसेचा मुकाबला अहिंसेने करणारः अशोक चव्हाण

मुंबई: निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून जातीय विद्वेष पसवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या हिंसेंचा मुकाबला अहिंसेने करेल आणि सामाजिक शांतता, सलोखा व बंधुत्वाची भावना कायम राखण्याची जबाबदारी पार पाडेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष...

By Nagpur Today On Monday, April 9th, 2018

Cong observes fast to protest atrocities on Dalits

Nagpur: To protest against atrocities on Dalits across the country, the City Unit of Congress party observed fast on Monday, April 9, to promote and protect the communal harmony. The nation-wide fast is being observed on the directives of Congress...

By Nagpur Today On Monday, April 9th, 2018

पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने केला खून

रामटेक: रामटेक तुमसर रोडवरील नवरगाव परिसरातील टुरिस्ट ढाब्या जवळील शेतातील घरात पुष्पा खंडाते या तीस वर्षीय महिलेचा तिचा पती महेश खंडाते ह्याने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून ठार केल्याची थरारक घटना आठ एप्रिलच्या रात्री घडली. महेश खंडाते हा गेल्या दोन महिन्यांपासून...

By Nagpur Today On Monday, April 9th, 2018

मनपाच्या १०६ स्वच्छता कर्मचा-यांना नियुक्ती पत्रक प्रदान

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या निवृत्त झालेल्या स्वच्छता कर्मचा-यांच्या १०६ वारसदारांना लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती पत्रक प्रदान करण्यात आले. सोमवार (ता.९.) मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्वच्छता कर्मचा-यांना महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते नियुक्ती पत्रकाचे वाटप करण्यात आले. यावेळी...

By Nagpur Today On Monday, April 9th, 2018

दक्षिण-पश्चिम नागपुरात बुधवारी वीज बंद

नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणच्या काँग्रेस नगर विभागात बुधवार दिनांक 11 एप्रिल २०१८ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून विविध भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ ते १० या वेळेत मालवीय नगर, पांडे ले आऊट,...

By Nagpur Today On Monday, April 9th, 2018

Fire breaks out in jail godown in city, no casualty reported

Nagpur: A fire broke out in godown of Nagpur Central Prison on Monday afternoon. The fire reportedly spread to nearby barracks. Fortunately, no prisoner was in the barrack as scrap and other goods were stored there. The exact cause of...

By Nagpur Today On Monday, April 9th, 2018

Driver of coal trader who fled with Rs 70 lakh nabbed in Buldana district

Representational Pic Nagpur: The employee of coal supply trader who had fled with Rs 70 lakh cash was nabbed in Buldana district by Ganeshpeth police within 48 hours of the crime. Cops have recovered Rs 69.70 lakh from the...

By Nagpur Today On Monday, April 9th, 2018

नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या गोडाऊनमध्ये आग, कारण अज्ञात

नागपूर: वर्धा रोडवरील मध्यवर्ती कारागृहामध्ये सोमवारी दुपारी ३ वाजता अचानक आग लागली. सदर आग ही कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये लागली आहे. दरम्यान अग्निशमन विभागाच्या एकूण ७ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवण्यात आले आहे....

By Nagpur Today On Monday, April 9th, 2018

सीताबर्डीतील लॉजमध्ये युवकाची विष पिऊन आत्महत्या

Representational Pic नागपूर: सीताबर्डी भागातील लॉजवर पांडेले आऊट मधील एका रहिवाशाने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. श्याम विजय भोयर (३१) याने रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता सीताबर्डी येथील मोदी नं. ३ मधील अग्रवाल लॉजच्या खोली क्र. १०४ मध्ये...

By Nagpur Today On Monday, April 9th, 2018

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतले स्व.यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचे दर्शन

सातारा/पाटण : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पवित्र समाधी स्थळाचे अजितदादा, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील यांनी दर्शन घेत पुष्पचक्र अर्पण केले आणि पुन्हा एकदा यशवतंराव चव्हाणांच्या विचारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येवू दे अशी प्रार्थना...

By Nagpur Today On Saturday, April 7th, 2018

विद्यापीठाचे मानांकन अग्रक्रमी राहण्यासाठी कुलगुरुंनी ‘मिशन मोड’ मध्ये काम करावे – राज्यपाल

मुंबई : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे उच्च शिक्षण संस्थांना ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ) रॅकिंग देण्यात येते. या मानांकनामध्ये महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यापीठ आणि महाविद्यालयांचा समावेश व्हावा तसेच विद्यापीठाचे मानांकन अग्रक्रमी असण्यासाठी कुलगुरुंनी मिशन मोड मध्ये काम करावे असे आदेश राज्यपाल...

By Nagpur Today On Saturday, April 7th, 2018

अनुसूचित जातीच्या योजनांची अंमलबजावणी समाधानकारक – डॉ.स्वराज विद्वान

मुंबई: अनुसूचित जातीसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत देण्यात आलेला निधी 99 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करण्यात आल्याचे दिसून येत असून ही बाब समाधानकारक आहे, असे केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या डॉ.स्वराज विद्वान यांनी आज येथे...