सुरक्षेचे नियम तोडणार्‍या शाळांवर कारवाई : पालकमंत्री

नागपूर: विद्यार्थ्यांच्या सुऱक्षेसाठी असलेले नियम तोडणार्‍या शाळांवर कारवाई करून चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एनएमआरडीएच्या प्रशासनाला दिले. बेसारोडवर पोद्दार इंटरनॅशनल या सीबीएसई शाळेच्या व्हॅनला आज अपघात या अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले. या शाळेला पालकमंत्री बावनकुळे यांनी आज...

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Saturday, April 7th, 2018

भांडेवाडी़ डंपिंग यार्डमधील कचर्‍याची विल्हेवाट तातडीने लावा : पालकमंत्री

नागपूर: मनपाच्या भांडेवाडी येथील डंपिंग यार्डमधील कचर्‍याची विल्हेवाट ही शास्त्रोक्त पध्दतीने, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशा पध्दतीने तातडीने लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मनपा प्रशासनाला दिले. या डंपिंग यार्डची पालकमंत्र्यांनी आज पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत महापौर नंदा जिचकार,...

By Nagpur Today On Saturday, April 7th, 2018

सरकारी कर्मचाऱ्याला इजा करण्याचा प्रयत्न

कन्हान: पोलीस स्टेशन अंतर्गर कन्हान-पिपरी नदी घाटावर बुधवार दि ०४. ०४. १८ चे सायंकाळी ७ वाजता दरम्यान फिर्यादी हे.कॉ.अमित रामेश्वर मेहरे ब.नं २२६१ विशेष पथक नागपूर ग्रामीण चे डुमे पोलीस उपविभागीय अधिकारी व कर्मचारीसह अवैध वाळू चोरी ची माहिती काढत असता...

By Nagpur Today On Saturday, April 7th, 2018

नागपुरात अनियंत्रीत टिप्परची स्कूल व्हॅनला धडक , ९ जखमी

नागपूर: बेसा मानेवाडा मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात अनियंत्रीत टिप्परने स्कूल व्हॅनला धडक दिल्याने विद्यार्थ्यांसह ९ जणांना जबर दुखापत झाली. यातील प्रणव वाघ नामक विद्यार्थी गंभीर जखमी आहे. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने आरोपी टिप्परचालकाला...

By Nagpur Today On Saturday, April 7th, 2018

भाजप-सेनेच्या लोकांच्या डोक्यात कुठं पाणी भरतंय तेच कळेना : अजित पवार

सोलापूर/टेंभुर्णी: सगळी सोंगं करता येतात परंतु पाण्याचं आणि पैशाचं सोंग करता येत नाही परंतु भाजप-सेनेच्या लोकांचं डोकं कुठे पाणी भरतंय तेच कळत नाहीय अशा शब्दात अजित पवारांनी टेंभुर्णीच्या जाहीर सभेत सरकारच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. धरणात पाणी भरलेलं असतानाही शेतकऱ्यांना पाणी...

By Nagpur Today On Saturday, April 7th, 2018

पुणे मनपा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आणि पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या वॉर्ड क्रमांक 22 क च्या पोटनिवडणुकीत, राष्ट्रवादीनेच बाजी मारली. प्रभाग क्रमांक 22 (क) मुंढवा येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा कोद्रे तब्बल 3521 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या मोनिका...

By Nagpur Today On Saturday, April 7th, 2018

शिवसेना-भाजपची दोस्ती, ठाणे पालिका आयुक्त तोंडघशी

मुंबई : ठाण्यातील विकासकामांच्या उद्घाटनावरुन रंगलेल्या महानाट्यावर अखेर पडदा पडला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणारा सोहळा रद्द करण्यात आला. त्यामुळे ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जैसवाल तोंडघशी पडल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरे सध्या आपल्या...

By Nagpur Today On Saturday, April 7th, 2018

BJP’s office bearer Navneet Behare’s to be flown from Mumbai to Nagpur

Nagpur: The mortal remains of BJP office bearer Navneet Behare will be brought to Nagpur by plane from Mumbai. Navneet Behare, 53, President of Prabhag nine who had gone to attend the Mahasammelan at Mumbai suffered a heart attack in...

By Nagpur Today On Friday, April 6th, 2018

नागपुर विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये ‘मनमानी कारभार’ सुरूच

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थेतर युवक अनधिकृतरित्या राहत असल्याचे समोर आले होते. या गैरप्रकाराला स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्धी दिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने कठोर पवित्रा घेत अनधिकृतरित्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्यास बजावले होते. आता एक वर्षानंतर...

By Nagpur Today On Friday, April 6th, 2018

सत्तेसाठी सगळे लांडगे एकत्र आलेत, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर घणाघाती टीका

मुंबई: भाजपाच्या 38व्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी जोरदार बॅटिंग केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लांडग्यांची उपमा देत हल्लाबोल केला आहे. सगळे लांडगे आता सत्तेच्या शिकारीसाठी एकत्र आले आहेत. पण हे लांडगेच उद्या दंगली घडवतील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा...

By Nagpur Today On Friday, April 6th, 2018

बीजेपी न आरक्षण ख़त्म करेगी,न करने देगी – अमीत शाह

मुंबई: भारतीय जनता पार्टी( भाजपा) के अध्यक्ष अमित शाह ने कहा कि मोदी सरकार न तो आरक्षण की नीति को खत्म करेगी, न किसी और को ऐसा करने देगी.शाह ने यहां एक रैली को संबोधित करते हुए आगामी लोकसभा चुनाव...

By Nagpur Today On Friday, April 6th, 2018

आम्ही आरक्षण कधीही हटवणार नाही आणि कोणाला हटवू देणार नाही – अमित शाह

मुंबई: भारतीय लोकशाहीच्या इतिहासात भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वाधिक बलिदान दिले आहे. आज मोदींच्या नेतृत्वात देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कमळ फुललेले दिसतंय. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वाधिक बलिदान दिले आहे. आज मोदींच्या नेतृत्वात देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कमळ फुललेले दिसतंय. हा अत्यंत कठिण प्रवास...

By Nagpur Today On Friday, April 6th, 2018

विदर्भातील २ लाख मीटर सह राज्यभरातील १० लाख नादुरुस्त वीजमीटर महिन्याभरात बदला

नागपूर: विदर्भातील २ लाख मीटर सह राज्यातील सुमारे १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत व हे मीटर बदलताना त्याची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाईल अ‍ॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्यात यावी असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय...

By Nagpur Today On Friday, April 6th, 2018

२०१९ ला खोटारड्या भाजपची हकालपट्टी निश्चित: खा. अशोक चव्हाण

मुंबई: देशात आणि राज्यात सामाजिक एकता, अखंडता धोक्यात आणणा-या अर्थव्यवस्था, बेरोजगारी, कृषी, परराष्ट्र निती, अंतर्गत सुरक्षा या सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरलेल्या भाजपचा स्थापना दिवस सोहळा म्हणजे नापास झालेल्यांनी आनंद साजरा करण्याचाच प्रकार आहे. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपची...

By Nagpur Today On Friday, April 6th, 2018

महावितरणच्या टोल फ्री क्रमांकात बदल

नागपूर: महावितरणच्या ग्राहकांना विविध सेवांची माहिती मिळावी तसेच त्यांच्या तक्रारींचे निराकरण आठवडयातील सातही दिवस व 24 तासकरण्यासाठी महावितरणने टोलफ्री क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. या क्रमांकापैकी 1800-200-3435 या क्रमांकात बदल करण्यात आलाअसून या क्रमांकाऐवजी आता ग्राहकांना 1800-102-3435 या क्रमांकावर संपर्क...

By Nagpur Today On Friday, April 6th, 2018

राज ठाकरे यांना पुन्हा गडकरींनी दिले चॅलेंज

File Pic मुंबई: भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. भाजपने राज्यात काय केलेय. केवळ विकासाच्या गप्पा मारण्यात यांचा वेळ जातोय, अशी टीका केली होती. त्याला...

By Nagpur Today On Friday, April 6th, 2018

पालकमंत्री बावनकुले यांनी केली कार्यकर्त्यांची व्यवस्था

नागपुर: भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शहा यांचे मुख्य भाषण संपल्या नंतरही कार्यकत्याचे जथे येतच होते, नागपुर जिल्ह्यातील पदाधिकारी, बुथप्रमुख यांना घेऊन येणारी विशेष ट्रेन भुसावल वरुन सूरत मार्गे मुंबई ला नेण्यात आली यामुळे तब्बल 24 तासाचा प्रवास करून पदाधिकारी...

By Nagpur Today On Friday, April 6th, 2018

मोदींच्या भितीने उंदीर-मांजरं, सांप- मुंगूस मिळून निवडणूक लढवत आहेत : शहा

मुंबई: 'राहुल गांधी हे भाजपच्या सरकारकडं साडेचार वर्षांचा हिशेब मागत आहेत. पण त्यांच्या चार पिढ्यांनी देशासाठी काय केलं,' असा सवाल करतानाच, 'राहुल बाबा हल्ली शरद पवारांना भेटतात. पवारांनी इंजेक्शन दिल्यानंतर ते बोलतात,' असा घणाघात भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज केला....

By Nagpur Today On Friday, April 6th, 2018

शाह का विपक्ष पर हमला, कहा- मोदी नाम के बाढ़ से बचने के लिए नेवला-सांप-बिल्ली-कुत्ते वट वृक्ष पर चढ़ गए

नई दिल्ली: भारतीय जनता पार्टी (बीजेपी) शुक्रवार को अपना 39 वां स्थापना दिवस मना रही है। इस मौक़े पर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ने एक रैली को संबोधित करते हुए विपक्षी पार्टियों पर तीखा हमला बोला और 2019 लोकसभा चुनाव...

By Nagpur Today On Friday, April 6th, 2018

खोदकाम करतेवेळी महावितरणला विश्वासात घेण्याचे आवाहन

नागपूर: नागपूर मेट्रोच्या कामामुळे महावितरणला भर उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड ताप सहन करावा लागत आहे. महावितरणला कुठलीही पुर्वसुचना न देता शहरात मेट्रोकडून सुरु असलेल्या खोदकामांमुळे भुमिगत वीज वाहिन्या तुटण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. याचा फ़टका महावितरणसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असून अंधार...

By Nagpur Today On Friday, April 6th, 2018

BJP will not allow removal of reservation against SC/STs: Amit Shah

Mumbai: Bharatiya Janata Party president Amit Shah today said that his party is committed to not to allow removal of reservation against SC/STs. Speaking in Mumbai on party's 38th Foundation Day rally, Shah said that it was under the Narendra Modi...