ग्रामपंचायत निवडणुक : वाटेगावात मतदान केंद्राबाहेर दगडफेक, 3 जण जखमी
Representational Pic मुंबई: सांगली जिल्ह्यात वाटेगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीत हिंसाचार झाला असून मतदान केंद्राबाहेर दगडफेकीत 3 जण जखमी झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील जाहीर कार्यक्रमानुसार आज 4,119 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. मात्र, 380 ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ग्रामपंचायतींसाठी...
ग्रामपंचायत निवडणुक: दुसऱ्या टप्प्यातील 3 हजार 692 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू
मुंबई: राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्ह्यातील 3 हजार 692 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान सुरु आहे. यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील जाहीर कार्यक्रमानुसार आज 4,119 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार होतं. मात्र, 380 ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच...