गोवारी शहिदांना म.न.पा. तर्फे श्रध्दांजली
नागपूर: २३ नोव्हेंबर १९९४ रोजी आपल्या न्याय मागण्यांसाठी नागपूरात गोवारी समाजबांधवांनी भव्य मोर्चा काढला होता. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ११४ आदीवासी गोवारी बांधव शहीद झाले होते. त्यांचा शहीद दिवस म्हणून झोरो मॉईल्स जवळील शहीद स्मारक येथे नगरीच्या महापौर नंदा जिचकार,...
भाजपा: अनु जाती मोर्चा, नागपूर वतीने गोवारी शहीद दिनी विनम्र अभिवादन
नागपुर: भारतीय जनता पार्टी अनु जाती मोर्चाचे वतीने गोवारी स्मारक येथे शहराध्यक्ष ॲड धर्मपाल मेश्राम यांचे हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ह्याप्रसंगी प्रामुख्याने महामंत्री सतीश शिरसवान, ॲड राहूल झांबरे, संदीप बेले, रोशन बारमासे, अमित चिमोटे, शेषराव गजघाटे, शंकरराव मेश्राम,...