Advertisement
नागपुर: भारतीय जनता पार्टी अनु जाती मोर्चाचे वतीने गोवारी स्मारक येथे शहराध्यक्ष ॲड धर्मपाल मेश्राम यांचे हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ह्याप्रसंगी प्रामुख्याने महामंत्री सतीश शिरसवान, ॲड राहूल झांबरे, संदीप बेले, रोशन बारमासे, अमित चिमोटे, शेषराव गजघाटे, शंकरराव मेश्राम, इंद्रजीत वासनिक व मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.