राहुल गांधीं नी पदभार स्वीकारला युवक कांग्रेस चा जल्लोश व गंगाजल वितरण कार्यक्रम
नागपूर: अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी आज पदभार स्वीकारला या निमित्याने तसेच नागपूर लोकसभा युवक कांग्रेस सोशल मीडिया सेल चे प्रभारी स्वप्निल बावनकर यांच्या वाढदिवसापित्यर्थ गणेशपेठ आग्याराम देवी चौक येथे नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक...
सोनियाजीच्या वाढदिवसानिमित्य युवक कांग्रेस चे निःशुल्क गंगाजल वितरण
नागपूर: भारतीय जनता पक्षाने रामजन्मभूमी च्या नावाने केलेली दिशाभूल त्यांनी लोकांकडुन राममंन्दिरच्या नावाने विटा व गंगाजल चे शुल्क वसुल केले होते. नागपूर लोकसभा युवक कांग्रेसने जनचेतना यात्रा बाईक रैली नागपूर ते वाराणसी काढली होती वाराणसी वरुन आणलेले गंगाजल आज अखिल...