Three of a family, including 5 yr old girl, end life in Futala lake
Nagpur: Three members of a family ended their lives by jumping into Futala lake here, police sources informed on Saturday. The deceased included a man, his wife and 5 year old girl. The deceased have been identified as Nilesh Shinde,...
नागपुरातील फुटला तलावात एकाच परिवारातील तिघांची आत्महत्या केलीय
नागपुर:नागपुरातील फुटला तलावात एकाच परिवारातील तिघांची आत्महत्या केलीय, मृतकांमध्ये पती पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. मृतक निलेश शिंदे वय ३५, पत्नी रुपाली शिंदे वय ३२ आणि मुलगी नाहली शिंदे वय पाच वर्षे आहे. नागपुरातील तेलांखाडी हनुमानमंदिर परिसरात राहणाऱ्या...