पर्यावरण दिनी महापालिका करणार वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ
नागपूर: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका शहरात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करणार आहे. शहरातील नाग, पिवळी, पोहरा नदीच्या काठावर आणि शहरात अन्य ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या पूर्वतयारीचा आढावा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सोमवारी (ता.४)...
मनपाचे कर्मचारी नदीकाठावर पर्यावरणदिनी लावणार ६० हजारांवर बांबूची झाडे
नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेने एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेतले आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. मात्र, तत्तपूर्वी ५ जून अर्थात पर्यावरणदिनी आयुक्तांसह मनपाचे सर्व अधिकारी, कर्मचारी प्रत्येकी पाच याप्रमाणे शहरातील नदीकाठांवर सुमारे ६०...