गोंदिया : भुकंपाने हादरला गोंदिया जिल्हा
- भुकपांच्या भितीने नागरिक घराबाहेर
- धरतीकंपासह विमानाच्या आवाजाप्रणाणे आले अनुभव
- गोंदियासह बालाघाट आणि भंडारा जिल्ह्यातही भुकंप
- जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनीही घटनेला दिला दुजोरा
- या प्रकारचा भुकंप ही तर धोक्याची घंटा
- नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा
Mild tremors of 2.8 intensity hit Gondia; Houses develop cracks, people hit panic button
Nagpur: Invading apparently safer territory in terms of earth's fury, a mild earthquake measuring 2.8 on Richter scale wreaked panic across Gondia, a neighbouring district of Nagpur, late Thursday evening. No casualty has been reported so far, however couple of...