अॅट्रॉसिटी कायद्याबाबतच्या निर्णयाचा सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार करावाः डॉ. राजू वाघमारे
मुंबई: अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशातील अनुसूचित जाती जमातीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या निकालाचा पुनर्विचार करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जातीविभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे. या संदर्भात बोलताना डॉ....
पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्याः डॉ. राजू वाघमारे
मुंबई: परभणी जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी छापल्या प्रकरणी लोकमत व पुण्यनगरी या दोन वृत्तपत्रांच्या प्रतिनिधी विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पेपर फुटीचे प्रकार रोखण्याऐवजी वृत्तपत्रांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार म्हणजे माध्यमांची गळचेपी आहे काँग्रेस पक्ष...
भिमा कोरेगाव येथील घटना पुर्वनियोजित, हल्ल्याची न्यायालयीन चौकशी व्हावीः डॉ. राजू वाघमारे
मुंबई: पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात आंबेडकरी अनुयायांवर पुर्वनियोजितपणे करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी...
सरकारने आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळू नये : डॉ. राजू वाघमारे
मुंबई: भाजप सरकारने बिहार निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून इकडे महाराष्ट्रात इंदूमिलच्या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपुजन केले होते. त्यावेळी लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे सांगण्यात आले होते. परंतु दोन वर्षे उलटून गेली...
भाजपाचा विकास व व्हिजन हे फोटोशॉप पुरतेचः डॉ. राजू वाघमारे
नांदेड: भाजपा सरकारचा कथित विकास आणि व्हिजन केवळ फोटोशॉपवर अवलंबून असून जो पर्यंत एखादी गोष्ट फोटोशॉपमध्ये तयार होत नाही, तो पर्यत त्यांचा विकास जनतेला दाखवता येत नाही, असा उपरोधिक टोला प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचीत जाती विभागाचे अध्यक्ष व प्रवक्ते डॉ. राजू...