डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्य विविध विकास कामांचे प्रभाग क्र २६ च्या वतीने भुमीपुजन
नागपूर: परमपुज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्य महानगरपालिका प्रभाग क्र २६ च्या वतीने पडोळे नगर येथील समाजभवनाची रंगरंगोटी व ग्रीन जीमचे उद्घाटन व शिवनकर नगर येथील समाज भवनचे लोकार्पण पुर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचे हस्ते करण्यात आले. नगरसेवक ॲड...
९ विधी सहायकाची पदे भरण्याची कार्यवाही तात्काळ करणार – सभापती धर्मपाल मेश्राम
नागपूर: महाराष्ट्र शासनाने मंजुर केलेल्या नव्या आकृतीबंधानुसार महानगरपालिकेत ९ विधी सहायकाची पदे भरण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे निर्देश विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम यांनी दिले. मंगळवारी (ता.३) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित विधी समितीच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी...
धर्मपाल मेश्राम चिकाटी असलेले कार्यकर्ते
नागपूर: जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महानगरपालिकेत काम करायचे असेल तर अंगी चिकाटी लागते. ही चिकाटी ज्यांच्या अंगी असते तो महापालिकेच्या माध्यमातून जनतेची योग्य सेवा करू शकतो. ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या अंगी चिकाटी आहे. विधी समितीचा कार्यभार ते यशस्वीपणे पार पडतील....