Chital hunting: Five more poachers arrested
Nagpur: The number of arrests in connection with poaching of a chital or spotted deer in village Chitegaon, Mul taluka of Chandrapur district has gone up to eight. The eight accused, in connivance with each other, had hunted the spotted...
चितळ शिकार प्रकरणी आठ आरोपींना अटक
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या चितेगाव येथे उघडकीस आलेल्या चितळ शिकार प्रकरणी अटक झालेल्या आरोपींची संख्या आता आठ वर गेली आहे. आठही आरोपींनी संगनमत करून सावली वनपरिक्षेत्रातील राजोली क्षेत्रातल्या चितेगाव येथील तलावात तारेचा फास लावून चितळाची शिकार केली होती. आरोपींनी मांस विक्रीसाठी...