पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी तीव्र गतीने करा

नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी तीव्र गतीने करा, असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीच्या सभापती चेतना टांक यांनी अधिकाऱ्यांना दिले. नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हील लाईन मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत...

by Nagpur Today | Published 8 years ago
By Nagpur Today On Tuesday, April 25th, 2017

घरकुल योजनांचा जास्तीत जास्त लाभ गरजूंना पोहोचवा : चेतना टांक

नागपूर : नागपूर शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी असलेल्या घरकुल योजनांचा लाभ जास्तीत जास्तीज गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समितीच्या सभापती चेतना टांक यांनी दिले. मंगळवार दिनांक २५ एप्रिल रोजी मनपाच्या स्थायी समिती सभागृहात समितीची पहिली...