रमाई घरकुल योजनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा : अभय गोटेकर
नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने झोपडपट्टीधारकांना घरे देणाऱ्या रमाई घरकुल योजनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन व घर बांधणी विशेष समिती सभापती अभय गोटेकर यांनी दिले. बुधवारी (ता.२) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात गलिच्छ वस्ती...
अभय गोटेकर यांनी स्वीकारला पदभार
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीच्या सभापतीपदी नगरसेवक अभय गोटेकर यांची अविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी सोमवारी (ता. १९) पदाचा कार्यभार स्वीकारला. आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार कृष्णा खोपडे यांनी यावेळी सभापती अभय गोटेकर यांचे पुष्पगुच्छ...